वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
राळेगांव तालुका प्रतिनिधी प्रवीण उद्धवराव गायकवाड.
रायगाव तालुक्यातील येवती येथील भारत निर्माण योजना ही 10% लोकसहभागातून झालेली असून सन 2006-07 मधे मंजूर झालेली असून सन 2008-09 ला ह्या योजनेस तांत्रिक मंजूरात ही मिळालेली आहे . वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या बातमीनुसार व तक्रारकर्ते यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी करारपत्र हे सन 2009 मधेच ग्रामपंचायतचे नावाने दिलेले आहे तसेच त्यात त्यांनी नमूद केलेल्या नुसार योजनेसाठी लागणारी जागा ही 'बिनशर्त, विना मोबदला ग्रामपंचायतीस दान दिलेली आहे.असे असतांनाही आज जवळपास १३ वर्षानंतर सदरचे काम हे माझ्या शेतात नाही केले तसेच लहान भावाच्या शेतात केले, तर मग करारपत्र लिहून कस काय दिलं? बर दिलं तर दिलं पण १३ वर्षाच्या नंतर आज ह्या गोष्टीचा साक्षात्कार हा त्यांना झाला याचे नवलच म्हणावे लागेल?....
तसेच या योजनेसाठी लागणारा पाणीपुरवठा हा गावातीलच ग्रामपंचायतीच्या विहिरीवरून होत असते, फक्त माहे एप्रिल ते जून, जुलै मध्येच नदीवरून पाणीपुरवठा केला जात असतो..तसेच विहिरीतून ते पाण्याच्या टाकी पर्यंतचे अंतर हे साधारणतः 2.5 ते 3की. मी. दरम्यान चे आहे आणि त्या दरम्यान गावातील 10ते 12 शेतकऱ्यांचा सबंध येतो, पण आजतागायत संबंधित शेतकऱ्यांची एकही तक्रार ही ग्रा. पं. ला आलेली नाही शिवाय यांच्या व्यतिरिक्त... तसेच संबंधित तक्रारकर्त्यांनी स्वीच रूम व विहिरीच्या संबंधी अर्ध्या एकराचा म्हणजे 6*6 रूम साठी व 30ते 35 फुटाच्या विहिरीसाठी अर्धा एकर शेतजमिनीवर बेकायदेशीर ताबा घेतला ही गोष्ट एखाद्या विनोदा पेक्षा कमी नाही? .....संबंधित विभागाने तक्रार कर्त्यांचा मूळ हेतू तपासून पहावा व त्यामध्ये तांत्रिक विभागाकडून सखोल चौकशी करावी आणि कायम स्वरुपी या प्रकरणाचा बंदोबस्त करून जर कुणी दोधी आढलत असेल त्यावर योग्य ती कठोर कारवाई करावी,
अशी प्रतिक्रिया आशिष कृष्णराव पारधी,..माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच ग्रा. पं. येवती यांनी दैनिक देशोन्नती शी बोलताना दिली आहे..
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...