आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
आंब्याच्या झाळाला गळफास लावून अखेर जीवन यात्रेचा अंत
मारेगाव तालुक्यातील आत्महत्येचे सत्र कसे थांबेल!
"आज तालुक्यातील जनतेला विवेचन करण्याची गरज"
खळबळजनक घटना: मारेगाव तालुक्यात वर्षभरात आत्महत्येचे सत्र सुरू असताना आज वेगाव येथील एका 30 वर्षीय उवा तरुण शेतकऱ्याने गळ फास घेउन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
हे सत्र कधी थांबेल ! याचे विवेचन करण्याची गरज तालुक्याला आहे, असे तालुक्यातील जनतेकडून चर्चा वर्तवली जात आहे.
मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील शेत शिवारात आज दि.21 मे रोज शनिवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास युवा शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. राजेंद्र वामनराव गौरकार (वय 30, वेगाव) असे मृत युवा शेतकऱ्याचे नाव आहे.
तालुक्यातील वेगाव येथील राजेंद्र गौरकार हा वेगाव येथे कुटुंबियांसोब राहत होता. आज शनिवार अचानक राजेंद्र गौरकार हा वेगाव शेत शिवारात असलेल्या स्वतः च्या शेतामध्ये आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच एकच खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मारेगाव पोलिसांसह शेकडो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे. मात्र आत्महत्या का केली, हे अद्यापही कळाले नसून त्या युवा शेतकऱ्याचे मृत्यूचे गूढ उकलण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. राजेंद्र यांच्या पश्चात आई वडील भाऊ असा आप्तेवर परिवार पाठीमागे आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...