Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / राळेगाव तालुक्यातील...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

राळेगाव तालुक्यातील छावा प्रतिष्ठान वरध तर्फे निशुल्क नेत्रतपासणी शिबिरात 300 लोकांना मोफत चष्मे वाटप

राळेगाव तालुक्यातील छावा प्रतिष्ठान वरध तर्फे निशुल्क नेत्रतपासणी शिबिरात 300 लोकांना मोफत चष्मे वाटप

प्रवीण गायकवाड(राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव तालुक्यातील वरध येथील स्वर्गीय श्रीमती शांताबाई चंपतराव बातुलवार व स्वर्गीय रामचंद्र जी रागेनवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वरध येते छावा प्रतिष्ठान वरध यांच्या वतीने निशुल्क नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं यशस्वी आयोजन करण्यात आले या शिबिरात पाचशे रुग्णाचे तपासणी करण्यात आली त्यात तीनशे रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले तर 48 रुग्णाचे मोफत शस्त्रक्रिया डॉक्टर महात्मे हॉस्पिटल नागपूर येथे करण्यात आली.

या शिबिरात नागपूर येथे महात्मे हॉस्पिटल नागपूर येथील नेत्रतज्ञ डॉक्टर मंडळींनी रुग्णांची तपासणी करण्यात आली या शिबिरात मान्यवरांनी भेटी दिल्या प्रा वसंतराव पुरके सर माजी शिक्षण मंत्री, प्रफुल भाऊ मानकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव, अरविंद भाऊ वाढोणकर,अरविंद भाऊ फुटाणे, अंकुश भाऊ मुनेश्वर, प्रा चंद्रकांत भाऊ मांडवगडे,सर निलेश भाऊ रोठे, इत्यादी मान्यवरांनी या चशिबिराला भेटी दिल्या या शिबिराचे यशस्वीपणे आयोजन केल्याने आयोजक संजय भाऊ बातुलवार संचालक खरेदी विक्री संघ  राळेगाव यांचे सर्वत्र यशस्वी आयोजनाने सर्वत्र कौतुक होत आहे.

 ह्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश भाऊ रोठे, दीपक भाऊ अक्कलवार, विजयभाऊ राठोड, अरुण चिकराम, सागर मेश्राम, प्रदीप कुमरे, मारुती घाटंजी  शुक्लदास, निमसरकर नाना पवार अनिल राठोड   वैभव गजबे  यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...