संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
सचिन रासेकर (मोहदा )प्रतिनिधी : शेती , साहित्य , संस्कृती , आरोग्य , शिक्षण अशा सर्वच क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने भारतीय समाजाला उन्नत करणारे , भारतीय आरक्षणाचे आद्य जनक शाहू महाराज यांचे स्मृती शताब्दी वर्ष देशात सर्वत्र विविध उपक्रमाच्या माध्यमातून संपन्न होत आहे. या सर्व उपक्रमाचा भाग म्हणून छोरीया गणेशपुर येथे शाहू महाराज स्मृती व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी साहित्यिक तसेच मराठामार्ग या मासिकाचे स्तंभलेखक मा. गणेशजी बुटे, यांचे व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जेष्ठ नागरिक वाचनालयाचे अध्यक्ष मा. रामदासजी बोढे हे असणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून गानेशपुरचे सरपंच मा. तेजराजजी बोढे, उपसरपंच रविंद्रजी काळे, क्रा. सावित्रीबाई फुले सार्व वाचनालयाचे मा. अशोकराव चौधरी, मा. अविनाशजी निब्रड इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आव्हान, चैतन्य जेष्ठ नागरिक बहु. मंडळ व जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद वणीच्या वतीने करण्यात येत आहे.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...