आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव तालुक्यातील पहापळ येथे दि.9 मे च्या रात्री आठ वाजताच्या सुमारास सहा वर्ष चिमुकल्या बालिकेवर गावातीलच 33 वर्षीय मारोती मधुकर भेंडाळे या नराधम आरोपीने शौचालयास गेलेल्या चिमुकल्या बालिकेचे अपहरण करून बलात्कार केला. व तिला काटेरी फासात फेकणार्या आरोपीच्या विरोधात या घटनेचा निषेध नोंदवत या प्रकरणातील खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवला , वअरोपिला फाशी ची शिक्षा द्यावी.
या खटल्यासाठी उज्वल निकम यांची वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी व आरोपीवर कठोरास कठोर शिक्षा व्हावी, अशा मागणी साठी मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, यांच्या नेतृत्वात, हजारो कार्यकर्त्या सह मरेगाव येथे मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा बस स्टॉप पासून हा मोर्चा निघाला, मोर्चात सामील असणारे कार्यकर्ते व गावातील प्रत्येकाने हातावर काळे रंगाची फित बांधून सदर घटनेचा विरोध दर्शवित निदर्शने देत महिला ,पुरुष हजारोच्या संकेत कार्यकर्त्यांसह गावातील व शहरातील जनसमूह मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभागी झाला होता. तर कार्यकर्त्याच्या हातात मागण्या असलेले बॅनर , मनसेचे झेंडे घेऊन आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, असे नारे देत. तहसील कार्यालय येथे येऊन मारेगावचे तहसीलदार मा. दीपक पुंडे यान्हा निवेदन देण्यात आले. यावेळी मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, महीला जिल्हाअध्यक्ष सौ.अर्चना बोदडाकर ,जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, नगरसेविका अंजुम शेख न.प.मारेगाव, नगरसेवक, अनिल गेडाम, शहर अध्यक्ष नबी शेख , चांद बहादे, आकाश खामनकर, शुभम भोयर, सह मनसे कार्यकर्ते पहापळ येथील महीला व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणत मोर्चा उपस्थित होता.
अशाच आशयाचे निवेदन उपविभागीय पोलिस अधिकारी मा.संजय पुजलवार यांना दिले व निवेदन देत. या निवेदनातून मागणी करण्यात आली.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...