वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
राळेगांव तालुका प्रतिनिधी.. प्रवीण उद्धवराव गायकवाड
पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी साठी करारनामा एका भावाचे शेतजमिनी केल्या नंतर,विहीर मात्र चक्क दुसऱ्या भावाचे शेतात केल्याचा महाप्रताप उपअभियंता जि.प.ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग राळेगांव च्या कार्यालयाने सन् २००८_२००९ या आर्थिक वर्षात केल्या चे सबंधित शेतकऱ्याच्या तक्रारी अंती निदर्शनास येत आहे.
मौजा येवती येथे भारत निर्माण योजने अंतर्गत सबंधितांनी विहिरी साठी करारनामा व इतर सर्व बाबी विजय कृष्णाजी गावंडे यांचे शेतातील जमीन घेण्याचे ठरले असताना,विहीर मात्र यादव कृष्णाजी गावंडे या भावाचे शेतात खोदली. या दरम्यान या सर्व कामाची पाहणी करण्या ची जबाबदारी सबंधितांनी पार न पाडल्या मुळे घोर झाला आहे.आणखी विशेष म्हणजे विहिरी सह स्विच रुम साठी अर्धा एकर शेतजमिनी वर बेकायदेशीर ताबा घेतल्याचा आरोप तक्रारकर्ते यादव कृष्णाजी गावंडे यांचा असून,फुटलेल्या पाईपलाईन मुळे शेतात पाणी साचून राहतं.यामुळे दोन्ही भावाच्या पंधरा वर्षापासून पीका चे अतोनात नुकसान होत आहे. या वर कमाल म्हणजे आतापर्यंत शेतजमिन अधिग्रहण मोबदला सुध्दा मिळालेला नाही. या संदर्भात त्यांनी वेळोवेळी सबंधितांना लेखी तक्रार देऊन न्याय द्या वा अशी मागणी केली, या व्यतिरिक्त विभागीय आयुक्त अमरावती व जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या कडे तक्रार दाखल केली आहे. पण मात्र मोबदला,नुकसानभरपाई केव्हा मिळेल याची च प्रतिक्षा विजय कृष्णाजी गावंडे यांना आहे...
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...