वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी):- राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील पत्रकार दिपकभाऊ पवार व खैरी येथील विनोदभाऊ माहुरे यांनी ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर,व सर्व सामान्य माणसाला आपल्या बातमीतुन न्याय मिळवून दिला. व बातमी, जाहीरात मध्ये उत्कृष्ठ कामगिरी केल्या बद्दल दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक, लोक नेते मा.प्रकाशभाऊ पोहरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
सत्कार समारंभा प्रसंगी बोलताना. शेतकरी तथा जनसामान्यांचे प्रश्न देशोन्नतीचे प्रतिनिधी, वार्ताहर यांनी लावून धरले पाहिजे. शेतकरी आत्महत्या असो,शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मिळणे असो,वनप्राण्यांकडुन होणारे शेतीचे नुकसान असो व शेतीमध्ये नैसर्गिकरित्या उगवलेली गांजाची झाडे असो,अवैध सावकारी व सिंचनाचा अनुशेष असो,प्रत्येक समस्यावर देशोन्नती शेतकऱ्यांच्या पाठिशी सदैव उभा राहील, या दिशेने देशोन्नती वार्ताहराने प्रयत्न करावेत.
असे मत देशोन्नती मुख्य संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांनी व्यक्त केले. या सत्कार समारंभाला दैनिक देशोन्नती मुख्य संपादक प्रकाशभाऊ पोहरे,जाहिरात महाव्यवस्थापक उमेशजी सापधरे,बुलढाणा आवृत्ती प्रमुख राजेशजी राजोरे, किसन बिग्रेडचे राष्ट्रीय कार्यध्यक्ष अविनाशजी काकडे, यवतमाळ आवृत्ती प्रमुख अजयभाऊ गावंडे, भगत सर , व दैनिक देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी गनेशभाऊ खडसे, प्रविण बापू देशमुख तसेच पी.एल शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ओंकारभाऊ चेके, राळेगाव तालुका प्रतिनिधी महेश भाऊ शेंडे, प्रमोदभाऊ गवारकर तसेच जिल्ह्यातील तालुका प्रतिनिधी, वार्ताहर, एजंट उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...