वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण उद्धवराव गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव तालुक्यातील जागजई येथिल गोंडवाना समाजातील "देव आंघोळ" आणि देवदर्शन करण्यासाठी हजारो वर्षांपासून ची संस्कृती आहे, आणि परंपरा आहे. परंतु अजून ही या धार्मिक स्थळी एक ही मुलभूत सुविधा उपलब्ध झाली नाही या कडे राजकीय पुढारी जाणुन बुजुन दुर्लक्ष करत आहे हा सामाजिक अन्याय आहे
अनेक जिल्ह्यांतून आमच्या समाजांतील देव आंघोळीसाठी जागजई येथिल वर्धा नदी पात्रात रात्रीच्या वेळी येतात आणि पहाटे आंघोळी करून आपल्या गावोगावी परततात ही हजारो वर्षांपासून ची सामाजिक संस्कृतीची परंपरा आहे परंतु लोक प्रतिनिधी साधं आपलं तोंड सुध्दा दाखवतं नाही अनेक धार्मिक स्थळी मुलभूत सुविधा उपलब्ध झाल्या परंतु या स्थळी साधा रस्ता सुध्दा तयार नाही ही वस्तुस्थिती आहे.
आदिवासी समाजातील धार्मिक स्थळी मुलभूत सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत लोकप्रतिनिधी नी लक्ष दिले पाहिजे ही भावना आदिवासी समाजातील लोकांनी व्यक्त केली आहे सामाजिक आणि धार्मिक स्थळी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम लोक प्रतिनिधींचे आहे अशा राजकीय पुढाऱ्यांनी जर दुर्लक्ष केले तर येत्या निवडणुकीत यांना या समस्येला तोंड द्यावे लागेल असे मत मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी ‘’ देव आंघोळ देवदर्शन ' करण्यासाठी आलेले भक्तांनी व्यक्त केलीय…
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...