Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / वंचित बहुजन आघाडी नवनिर्वाचित...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

वंचित बहुजन आघाडी नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा सत्कार समारंभ व आढावा बैठक संपन्न झाली

वंचित बहुजन आघाडी नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा सत्कार समारंभ व आढावा बैठक संपन्न झाली

  राळेगाव तालुका प्रतिनिधी:    वंचित बहुजन आघाडी राळेगाव येथे १२/९/२०२२ रोज गुरवारी विश्राम गृह येथे नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला   अध्यक्षस्थानी कर्यक्रमाला उपस्थित जिल्ह्याचे श्री लोळगे साहेब तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे निरीक्षक शरदभाऊ ससतकर प्रदेश अध्यक्ष लक्ष्मण पाटील सर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. धम्मावती वासनिक मेडम, जेष्ठ सल्लागार यवतमाळ चे श्रीमती पूष्पाताई शिरसाठ मेडम उपस्थित होत्या. वेगवेगळ्या गावातून आलेल्या जवळपास पन्नास कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. वंचित बहुजन आघाडी ची पार्श्वभूमी समजवून सांगत होऊ घातलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक लढवून जोमाने व ताकदीने लढविणार असे आव्हान जिल्हाध्यक्ष लोळगे सर यांनी केले. तसेच वंचित बहुजन आघाडी पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न करणार्या पासून सावधान राहण्याचा इशारा सूद्धा पाटील सर यांनी दिला आहे. महिला कार्यकर्त्यांनी   संघटीत होऊन जोमाने काम करावे असे आव्हान धम्मावती ताई वासनिक व शिरसाठ मेडम यांनी केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व तालुक्याचे अध्यक्ष विकास मून यांनी केले. गावोगावी जाऊन संघटना तयार करून होऊ घातलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक जागांवर उमेदवार उभे करण्याचे धाडस तालूका अध्यक्ष विकास मून यांनी केले. या कार्यक्रमात उपस्थित शहर अध्यक्ष दिपक आहे. ता महासचिव प्रकाश कळमकर, उपाध्यक्ष राहुल उमरे, निरीक्षक सूमेध भरने, प्रमोद म्हैसरक, रमेश पाटील, राजू वाघमारे, प्रभाकर राव भगत, भगवानजी वागळे , चंद्रगुप्त भगत, अजय,सौ जयाताई ठाकरे, सौ रंजना सावध , मनोहर सावध, चंद्रभान वाघमारे निरीक्षक पूनम उमरे, नितेश तागडे , फूलमाळी,  सुधाकर, संतोष, घनश्याम फूलमाळी, लोकेश दीवे, धनराजजी लाकडे, राजू उमरे सूरज वाघमारे, मिलिंद भरने,  प्रकाश मून , उमेश इत्यादी कार्यकर्ते सहभागी होते  कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पूनमकूमार उमरे यांनी केले.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...