आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
????यवतमाळ येथे दिनांक 9 मे 2022 हळद या आगामी मराठी चित्रपटाचे ऑडिशन नुकतेच विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात अनेक मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाले. मुंबईतील नामवंत लेखक प्रा.जी एस. बी.राव यांच्या कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटात या माध्यमाने विदर्भातील नवीन कलाकारांना आपली प्रतिमा चित्रपट रसिका पर्यंत पोहोचविण्याचे एक सुवर्ण संधी प्राप्त होणार आहे. सदर चित्रपटाचे दिग्दर्शन श्री. प्रवीण भगत सर मुंबई हे करणार असून आणखीन काही कलाकारांची निवड होतच चित्रीकरणास प्रारंभ करण्यात येईल. विदर्भातील नामांकित अभिनेते राज वाढे या धडाडीच्या तरुणांनी याकरता पुढाकार घेऊन विदर्भातील कलाकारांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या निमित्ताने करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. सदर चित्रपटाच्या ऑडिशन चे उद्घाटन मा. क्रांती धोटे अध्यक्ष विदर्भ अन्याय निवारण समिती. यांच्या शुभहस्ते करण्यात आले .या कार्यक्रमासाठी आयोजक. अभिनेत्री सरला इंगळे. अभिनेत्री गीता मेश्राम. मेघा रुढे. शाहिस्ता बॅग गायिका. विद्या मडावी. नंदनी खोब्रागडे. जयश्री मेश्राम. निकिता पाटमासे. रवीना श्रीरामे .रवी भोंगडे प्रेमांगण मैत्री संघ संचालक. विवेक राठोड. अभिजीत बनसोड. दीपक गजभिये. धोंगडे सर. सतीश चांदे. पिंटू मेश्राम आदींनी सदर कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले..???? या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रवी अं. राठोड सर यांनी केले व. आभार प्रदर्शनाची धूरा रवी भोंगाडे सर यांनी पार पाडले..
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...