Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / ग्राम विकास विविध सहकारी...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

ग्राम विकास विविध सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत शंकर लाकडे गटाचा दणदणीत विजय.

ग्राम विकास विविध सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत शंकर लाकडे गटाचा दणदणीत विजय.
ads images

झरी तालुक्यातील मुकूटबन येथील ग्राम विकास विविध सहकारी सोसायटीच्या ८ हे रोजी झालेल्या निवडणुकीत शंकर लाकडे पॅनल चा भरघोस मतांनी विजय झाला.

मुकूटबन येथील ग्राम विकास विविध सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत तिन पॅनल होते. त्यापैकी माजी सरपंच शंकर लाकडे गटाने अधिकाधिक मतांचा फरक ठेऊन ईतर दोन्ही पॅनलचा पराभव करत विजय मिळवला. या विजया मध्ये प्रामुख्याने माजी सरपंच शंभर लाकडे यांनी मागील कार्यकाळात जी कामे केली त्याच कामाची खर्या अर्थाने मिळणारी पावती समजले जाते. हा विजय म्हणजे फक्त तात्पुरता विजय नसून भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत मुकूटबन येथे बदल घडविणारा विजय समजला जात आहे.

 कारण मूकूटबन येथील जनतेला विकास व प्रगती पथावर चालणार्या व्यक्तीची आवश्यकता असल्याचे बोलले जाते. खर तर या निवडणूकीत जो बाटेगा दारू नोट उसको कभी ना देना वोट या अर्थाला महत्व दिल्या गेल्याचे दिसून आले. अशा कारणांमुळे शंभर लाकडे यांच्या सहकार्यांनी गूलाल उधळून आनंद तर व्यक्त केलाच सोबतच सूभेच्छांचा वर्षाव भरपूर प्रमाणात झाला असल्याचे दिसून आले.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...