आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव : तालुक्यातील मेंढणी व नवरगाव बलात्कार व विनयभंग प्रकरण ताजे असतानाच आज आणखीन एक बलात्काराची घटना घडली आहे. कालच्या बलात्काराच्या घटनेतून मारेगाव तालुका सावरले नसतानाच मंगळवारी पहाटे आणखी एक धक्कादायक प्रकार तालुक्यातील पहापळ येथे घडली. एका ३० वर्षीय विवाहित इसमाने सहा वर्षाच्या मुलीचे अपहरण केले आणि तीच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी मारेगाव पोलिसांनी काही तासातच आरोपींला जेरबंद सुद्धा केले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पिडीत मुलीचे कुटूंब पहापळ येथे राहते. दि.९मे रोजी प पिडीता तिच्या आजीसोबत शौचास गेली असता त्यावेळेस नराधम पिडित मुलीला उचलून पहापळ शेतशिवारात नेली. तेथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
दरम्यान, काही वेळाने घरच्यांना मुलगी दिसत नसल्याने प्रथम त्यांनी परिसरात आजूबाजूला मुलीचा शोध घेतला. मात्र रात्र जागून मुलीचा पत्ता लागला नाही १०मे रोजी सकाळी पहाटे एका शेताशेजारी काट्यांच्या फासात आढळून आली असुन घराच्या सदस्यांनी मुलीला घरी नेवून मुलीला विश्वासात घेवून विचार पुस केली असता पिडित मुलीने घराच्या सदस्यांना या घटनेची माहिती दिली. माहिती देतात घरच्या सदस्यांची तळपायाची आग मस्तकात गेली तत्काळ मारेगाव पोलीस स्टेशन गाठले. आरोपी मारोती मधुकर भेंडाळे (३०.रा पहापळ या मारेगाव) आरोपीला पोलिसांनीही मोठ्या शिताफीने वडकी येथून अटक केली असुन घटनेचा पुढील तपास विभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव पोलिस पुढील तपास करत आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...