आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
रस्त्यासाठी करणार शहरवासीय उपोषन
सत्ता शहर विकासासाठी कि स्वविकासासाठी
-------------------------------------
ता प्र मारेगाव(दिलदार शेख): मारेगाव शहरालगत असलेले दुर्लक्षित असलेले रस्ते दुरस्ती करून शहरवासीयांना सुविधा मिळावी यासाठी दि. २४ एप्रिलला प्रभाग क्र १ व २ मधिल नागरिकांनी नगरपंचायत नगराध्यक्ष सह जिल्हाधिकारी, तहसीलदार व पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देऊन रस्ता व पुल बनवून जाण्यासाठी सुविधा करावी अशा आशयाचे निवेदन सादर केले मात्र याबाबत नगरपंचायत प्रशासनाने कुठलीच दखल न घेतल्याने येत्या १२ मे पासून आमरण उपोषनाचा इशारा देण्यात आला आहे.
नगरविकास मंत्रालया मार्फत शहर विकासासाठी लाखो रुपयांचा निधी मंजुर होतो,शहरातील विकासकामे थातुरमातुर करुन शहरवासीयांची फसवणुक केल्या जात असल्याचा संतप्त सवाल शहर वासिय व्यक्त करित असुन प्रभाग १ व २ मधील नागरिकांनी शहराच्या बाहेर जाणारा अंदाजे ५०० मिटरचा रस्ता अतीशय वाईट अवस्थेत असुन नथ्थु लाडसे यांच्या घरापासून ते बदकीदेव व डिफार्म पर्यंत रस्ता बनवुन द्यावा यासाठी निवेदन सादर केले,परंतु नगरपंचायत प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने रस्ता दुरस्ती साठी येत्या १२ मे पासुन नगरपंचायत भवनासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनातुन दिला आहे, सत्ता मिळविण्यासाठी लाखो रुपयांचा घोडा बाजार करणारे ,शहर विकासासाठी नगरपंचायत सभाग्रुहात समस्या निवारण करण्यासाठी आवाज उठवला जाणार का,? असा सवाल नागरीक उपस्थित करीत असुन उपोषनाच्या इशारा संबंधित प्रशासनाने गांभीर्याने घेऊन रस्ता दुरस्तीचा निर्णय घ्यावा असी अपेक्षा मारेगाव शहरवासीय करीत आहे.
निवेदनावर राजेंद्र राजुरकर, उमेश चिंचोलकर,शेख अनवर,हरिदास चिंचोलकर,जिवन सातपुते,शेख जाबीर,सतिष मस्की, मनोहर भोयर,संतोष मस्की,झिबल जुनगरी,धनश्री काळे, संतोष राजुरकर,अतुल देवगडे सह अनेक शेतकऱ्यांच्या सह्या निवेदनावर आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...