आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
झरी :- औरंगाबाद जिल्ह्यातील पटोदा ग्रामपंचायत ला विविध उपक्रम राबवून गावाचा कायापालट करून आदर्श सरपंच अशी ओळख असलेले व पटोदा ग्रामपंचायत आदर्श सरपंच म्हणून राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित ठरलेले भास्कर पेरे पाटील यांचे अडेगाव येथे ११ मे रोजी आगमन होणार आहे. मंगेश पाचभाई यांच्या प्रयत्नातून खेडेगावातील सरपंचांना विषेस आदर्श सरपंचाची ओळख होणार आहे. पेरे पाटील यांच्या विनोदी भाषणाने अनेक कार्यक्रम प्रसिद्ध होऊन यूट्यूब, वाट्सॲप, फेसबुक वर प्रसारित झाले.
त्यांनी स्वताच्या बूध्दीमतेच्या माध्यमातून गावाचा विकास कामे करत एक विषेस ओळख निर्माण केली. त्यांच्या कार्याचे कौतुक राज्यभरच नाही तर राज्याच्या बाहेरील अनेक नेते आमदार, खासदार, मंत्री, मोठे कलाकार सूद्धा आवर्जून करतात. तेच भास्कर पेरे पाटील ११ मे ला अडेगाव याठिकाणी येऊन काय ऐकवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अडेगाव ग्रामपंचायत, मंगेश पाचभाई कडून आवर्जून स्वागत करण्यात येईल. झरी, वणी, मारेगाव क्षेत्रातील बडे नेते उपस्थित राहणार असल्याचे समजते. गावातील व बाहेर गावच्या लोकांची उपस्थिती राहणार आहे. विषेस म्हणजे पेरे पाटील यांच्या भाषणची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...