Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / मारेगाव तालुक्यातील...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

मारेगाव तालुक्यातील पिसंगाव सोसायटीमध्ये शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचा विजय

मारेगाव तालुक्यातील पिसंगाव सोसायटीमध्ये शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचा विजय

धनशक्तीच्या विरोधात जन शक्तीचा विजय -डॉ.महेंद्र लोढा

मारेगाव: तालुक्यातील पिसगाव येथे नुकत्याच झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीमध्ये शेतकरी विकास परिवर्तन पॅनल च्या 13 पैकी तेराही उमेदवाराचा दणदणीत विजय झाला.

डॉक्टर महेंद्र लोढा यांच्या सहकार्याने गणुजी थेरे ,मारोती गोहकार ,अंकुश माफुर ,राजूभाऊ पाचभाई भुषण कोल्हे आकाश बदकी यांच्या नेतृत्त्वात शेतकरी विकास परिवर्तन पॅनल चे दणदणीत विजय प्राप्त करून हा लडा धनशक्तीच्या विरोधात जन शक्तीचा विजय झाला आहे अशे मत डॉक्टर महेंद्र लोढा यांनी मांडले तर पिसगाव येथे फटाक्याच्या ढोल, ताशाच्या गजरात विजय जय घोष करीत रॅली काडण्यात आली.

याच द्वारे निवडून आलेल्या उमेदवारांना शुभेच्छा देण्याकरिता वणी विधानसभा क्षेत्राचे नेते आदरणीय डॉक्टर महेंद्र लोढा साहेब ज्येष्ठ नेते आदरणीय जयसिंग भाऊ गोहकार आले होते.

शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचे विजय झालेल्या उमेदवारामध्ये 1) विनोद आत्राम 2) वासुदेव कुमरे 3 )सुदर्शन टेकाम4) गुणवंत मडावी 5)श्रीकृष्ण मडावी 6 )रामकृष्ण यरकाळे 7) भूषण कोल्हे 8)राजूभाऊ पाचभाई 9)फुलवंती जुमनाके 10) वंदना सिडाम 11)दिवाकर हस्ते12) गणुजी थेरे 13)विजय घोरपडे या सर्व उमेदवारांचे शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचे विजय झाला या विजयाचे शिल्पकार 11 गावातील सभासद एकुण मतदान 663 पैकी 535 पोलिंग बूथ वर मतदान झाले सोसायटी निवडणुकीती काम केलेल्या कार्यकर्त्यांचे श्रेय म्हणून आज परिवर्तन पॅनलचे विजय प्राप्त करता आला.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...