आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव :
मारेगाव येथे दि. 30 एप्रिल रोजी सायं 7वा. सन्मान स्त्री शक्ती फाऊडेशन व एकवीरा महीला पतसंस्था मारेगाव च्या वतीने मुस्लिम महिलांनसाठी इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले.
मुस्लिम समाजातील पवित्र असलेला रमजान महिन्याच्या महिन्यात मुस्लिम बांधव व महिला या महिन्यात महिनाभर उपास, (रोजे) ठेवीत असतात. पहाटे सेहरी करून दिवसभर पाणी किंवा काही सुद्धा तोंडात न खाता उपवास ठेवीत असतात व सायंकाळी उपवास सोडताना त्याला (इफ्तार) म्हणतात या इफ्ताररीला मुस्लिम पुरुष,महिला सायंकाळी उपवास इफ्तार करून उपवास सोडत असतात आज रोजी मारेगाव शहरात प्रथमच महिलांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन
सन्मान स्त्री शक्ती फाऊडेशन व एकवीरा महीला पतसंस्था मारेगावच्या अध्यक्षा किरण ताई देरकर व सचिव माधुरी ताई नगराळे च्या वतीने मुस्लिम महिलांनसाठी इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले होते,
या ठिकाणी मोठ्या संख्येने मुस्लिम महिला या वेळी उपस्थित होते तर जे उपास ठेवलेल्या महिलांनी या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या प्रथेनुसार नात शरीफ ,प्रार्थना प्रवचन, करून आपला उपास रोजा इफ्तार करून फड फ्रुट च्या माध्यमातून केला त्यानंतर मंचकावर उपस्थित असलेले महिला मान्यवरांच्या हस्ते मुस्लिम महिलांचे स्वागत करण्यात आले. यानंतर मुस्लिम महिलांसाठी जेवणाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती मारेगाव शहरांमध्ये प्रथमच मुस्लिम महिलांसाठी एक जगा वेगळे सदिच्छा भेट म्हणून इफ्तार पार्टीचे आयोजन किरण ताई देरकर, माधुरी नगराळे यांच्या माध्यमातून करण्यात आले.
मुस्लिम महिलासाठी हितगुज व मिलन मेळावा इफ्तार पार्टी च्या माध्यमातून करण्यात आला यावेळी मारेगाव शहरांतील मुस्लिम समाजाच्या महिलांमध्ये नगरसेविका अंजुम शेख ,एड. हुमैरा शरीफ , राखिया शेख, खैरून निशा, मुमताज शेख, रिजवाना शेख, शगुफ्ता शेख,जेबाखान ,शिरीन खान, जबीन खान, आयेशा खान, रुबीना सय्यद,शम्मा शेख,अलीजा खान,,नूरसबा कुरैशी,रुबीना कुरैशी,शमीम सय्यद,रुखसार खान असंख्य मुस्लिम महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तर हे इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यासाठी परिश्रम घेतले यामध्ये
किरण ताई देरकर-अध्यक्षा , माधुरी नगराळे- सचिव, जिजाबाई वरारकर , सुरेखा भेले, मंगला आसेकर , रंजना येरगुडे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...