वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव पोलिसांनी अवैध दारू वाहतूक व विक्री करणाऱ्या लोकांनवर कार्यवाहीचा बडगा उगारला आहे असे चित्र सद्या राळेगाव तालुक्यात दिसुन येत आहे.
राळेगाव पोलिसांनी दिनांक ३० एप्रिलच्या मध्यरात्री कळंब वरून वर्धा जिल्ह्यात जाणारी अवैध देशी दारूच्या ३६ पेट्या गाडीसह पकडुन मोठी कार्यवाही केली आहे. राळेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय चौबे यांना अवैध दारू बाबत गोपनीय माहिती मिळाली व त्यांनी राळेगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी अमित मैदलकर, सूरज गावंडे, सचिन नेवारे व प्रकाश मुंडे यांना माहीती दिली व त्यांनी यवतमाळ रोडवर सापळा रचला परंतु गाडी चालकाने गाडी घेउन पळ काढला व पोलिसांनी पाटलाग करून रामतीर्थ जवळ अवैध देशी दारूच्या पेट्या नेणाऱ्या सिफ्ट गाडीला पकडले परंतु चालक फरार झाला.
जेव्हा गाडी मध्ये पाहिले तर अवैध देशी दारूच्या ३६ पेट्या आढळून आल्या व ती गाडी राळेगाव पोलिस स्टेशनला जमा करण्यात आली या कार्यवाही मध्ये पाच लाख रुपयाचा मुद्द्माल जप्त करण्यात आला ही कार्यवाही राळेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमित मैदलकार, सुरज गावंडे, सचिन नवारे व प्रकाश मुंडे यांनी केली.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...