आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
झरी तालुक्यातील अन्न पुरवठा विभागातील अधिकारी गोर गरीबांना रेशन कार्ड धारकांना वेठीस धरले जात आहे. त्यांची पीळवनूक केली जात आहे. रेषन कार्ड धारक रास्त भाव दूकानदारांकडून पैसे मागीतल्याचा आरोप करीत त्या अधिकार्याची बदली करण्याची मागणी करीत तालुका रास्त भाव दूकानदार संघटनेने जिल्हाधिकार्यांना दिलेल्या तक्रारीतून करण्यात आली.
तक्रारीनुसार झरी तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागातील राजेंद्र मसराम (अ. का विभाग) गत सात ते आठ वर्षांपासून एकाच टेबलावर काम करीत आहे. विषेस म्हणजे कार्ड धारकासोबत उद्धट वागणूक देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कार्ड धारकां कडून ५०० ते ७०० रूपयाची मागणी करीत असल्याचा आरोप केला आहे. रास्त भाव धान्य दूकान दारांना धान्य पासिंग करते वेळी विनाकारण त्रास देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बरेच वेळा नेटवर्क नसल्याने रास्त भाव दूकानदारांकडून धान्य वाटप करण्यास उशीर होतो. अशा वेळी मशिन मधील सी एफ धान्य वाटप केल्या नंतरही ते हे धान्य डबल पासींग करते वेळी त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सोबतच अनेक कार्ड धारक अन्नसुरक्षा योजनेपासून वंचित आहेत. अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागतात. अशाप्रकारचा आरोप तक्रारीत नमूद केल्या गेले. या अधिकार्यांना त्वरीत कार्यमुक्त करून जनतेला व रास्त भाव धान्य दूकान दारांना न्याय देण्यात यावे अशा प्रकारची मागणी रास्त भाव दूकानदार संघटनेने जिल्हाधिकार्यांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...