आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
झरी तालुक्यातील मुकूटबन हे एक गाव नसून शहर होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यामुळे शहरी सोई सुविधा उपलब्ध असने सूद्धा आवश्यक आहे. मुटकूबनच्या आजूबाजूच्या क्षेत्रात भरपूर प्रमाणात खेडे विभाग असून त्याची लोक संख्या लाखाच्या वर आहे. अशा करीता ईमरजन्शी ग्रामीण रूग्णालयाची सूविधा अत्यावश्यक आहे. या ठिकाणी फक्त प्राथमिक आरोग्य केंद्रा च्या भरोवशावर रूग्णांची तपासणी केली जाते.
तपासणी संसाधने व उपचार यंत्रणेच्या अभावामुळे डाॅक्टरांना बिमारीचे मुळ कारण माहीत असतांना पेशंटला रेफर केल्या शिवाय मार्ग राहात नाही. हल्ली ची परीस्थिती पाहता दमा,अपघाती रूग, कॅंन्सर, क्षयरोग, हृदय विकार, उच्च रक्तदाब, लकवा, मधूमेह, मैगरीन, अशक्तपणा, रोग प्रतिकारक शक्ती कमी होने, ईतरही अनेक रूग्ण वणी, नागपूर, चंद्रपूर, मेघेसावंगी, पांढरकवडा येथे शहराच्या शासकीय, प्रायव्हेट रूग्णालयात शेकडो रूग्ण ईमरजन्शी घेऊन जातात. याचे कारण झरी मुकूबन क्षेत्रात जवळपास ईमरजन्शी , आय सी यु अतिदक्षता विभाग नाही. यामुळे मागील अनेक वर्षात काही रूग्ण रूग्णालयात पोहोण्या अगोदरच मृत्यू पावल्याचेही निदर्शनास आले. घरचा कर्ता गेल्याने कीत्तेकांची परीस्थिती बदलली. त्याच प्रमाणे अपघाती रूग्ण सूद्धा ईमरजन्शी अतिदक्षता विभाग असलेला रूग्णालय नसल्याने ईतर ठिकाणी हलविताना नेता नेताच वेळ पुरला नसल्याचे निदर्शनास आले.
मुकूटबन क्षेत्रातील अनेक रूग्ण ईमरजन्शी उपचार व्यवस्था नसल्यामुळे शहरी रूग्णालयात नेतात. परंतु काही रूग्ण शहरी रूग्णालयात पोहोचण्या अगोदर कमी वेळ असल्याने मृत्यू पावतात. त्यामुळे ईमरजन्शी उपचार व्यवस्था असावी
ICU रूग्णांनी सामान्यपणे श्वास घेण्याची क्षमता गमावल्यास त्यांना यांत्रिक वायुवीजन आवश्यक असते. अतिदक्षता विभाग गंभीर किंवा जीवघेणा आजार आणि दुखापती असलेल्या रूग्णांची पूर्तता करतात , ज्यांना सतत काळजी आवश्यक असते, सामान्य शारीरिक कार्ये सुनिश्चित करण्यासाठी लाइफ सपोर्ट उपकरणे आणि औषधांकडून जवळचे पर्यवेक्षण आवश्यक असते . त्यांच्याकडे उच्च प्रशिक्षित चिकित्सक , परिचारिका आणि श्वसन चिकित्सक आहेत जे गंभीर आजारी रुग्णांची काळजी घेण्यात माहिर आहेत. ICUs देखील सामान्य रुग्णालयातील वॉर्डांपेक्षा उच्च कर्मचारी-रुग्ण गुणोत्तर आणि प्रगत वैद्यकीय संसाधने आणि उपकरणे यांच्या प्रवेशाद्वारे वेगळे केले जातात जे इतरत्र नियमितपणे उपलब्ध नाहीत. ICU मध्ये उपचार केल्या जाणार्या सामान्य स्थितींमध्ये तीव्र श्वसन त्रास सिंड्रोम , सेप्टिक शॉक यांचा समावेश होतो. आणि इतर जीवघेणी परिस्थिती बद्दल माहिती प्राप्त होण्यासाठी मुकूटबन येथे दवाखान्यात ईमरजन्शी अतिदक्षता वार्ड असनार्या रूग्णालयाची आवश्यकता असल्याचे अनेकांच्या चर्चेतून दिसून येते आहे.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...