आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
झरी :- मागील काही दिवसात वर्धा येथील दैनिक सहासीकचे संपादक पत्रकार बांधव श्री रविंद्र कोटंबकर यांना वर्धा जवळील पवनार जवळ त्यांच्या वाहनाला अडवून त्यांचेवर जीवघेणा हल्ला करण्यात आला ,अशीच घटना वणी येथील नमो महाराष्ट्र चे रवी ढूमणे पत्रकार बंधू वर हल्ला करून मारहाण प्रकरण झाले. लोकशाहीमध्ये कायद्यांच्या राज्यात समाजाकरीता लढणार्या पत्रकारावर झालेल्या या हल्ला प्रकरणातील हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्यांचेवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कडक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार बंधुंकडून होत आहे. वणी येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विरोधात बातमी का लावली म्हणून हाॅकी स्टीकने हल्ला करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला.
ही दोन्ही प्रकरण विषयी अनेक वृत्तपत्रांतून बातम्या सूद्धा भरपूर प्रकाशित झाल्या. पत्रकारांवर हल्ला करून कायद्याची पायमल्ली तूडववण करणार्यांवर कठोर कारवाई करावी. अशी मागणी अनेक पत्रकार बंधुंकडून निवेदनातून व्यक्त केल्या जात आहे. झरी मुकूटबन क्षेत्रातील पत्रकारांनी सूद्धा चर्चेतून निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्र पत्रकार संघ गृप वर सूद्धा भरमसाठ बातम्या फारवर्ड झाल्या. पत्रकारांवर हल्ला प्रकरणी निषेध व्यक्त केल्याच्या बातम्या भरपूर प्रमाणात पत्रकार बंधुंकडून वाॅटसॲप फेसबुक वरून वाचनात येत आहे. या पत्रकार हल्ला प्रकरणावर मुकूटबन येथील पत्रकार बंधूतर्फे सूद्धा चर्चेतून नाराजी व्यक्त केल्या जात आहे.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...