वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
*
राळेगाव :--तालुका प्रतिनिधी प्रवीण उद्धवराव गायकवाड
राळेगाव तालुक्यातील चिखली (वनोजा)येथील स्मशानभूमी शेडचे बांधकाम हे जवळपास आठ दहा वर्षापासून झाले असले तरी स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने उभारण्यात आलेले स्मशानभूमी शेड आजमितीस वापराविना पडले असून तहसीलदार साहेब ;गटविकास अधिकारी साहेब या स्मशानभूमीच्या रस्त्याकडे लक्ष तरी द्याहो अशी विनवणी चिखली येथील ग्रामस्थाकडून केली जात आहे.
या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी मुख्य रस्त्यापासून केवळ २०० मीटरचे अंतर असून या असलेल्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने गावातील नागरिकांना गावा भोवतालचा किंवा रोडच्या कडेला विधी करावा लागतो. या रस्त्याच्या संदर्भात ग्रामपंचायतीला तसेच लोकप्रतिनिधीला वारंवार सांगून सुद्धा या स्मशानभूमीच्या रस्त्याकडे कानाडोळा करीत असल्याचे नागरिकाकडून बोलल्या जात आहे तरी संबंधित विभागांनी या स्मशानभूमीच्या रस्त्याकडे लक्ष देऊन प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. चिखली येथील गावाला स्मशानभूमीची ही जागा पूर्वीपासून असून ग्रामस्थांच्या मागणीवरून येथे स्मशानभूमी शेड उभारण्यात आले आहे हे शेड उभारून जवळपास तब्बल आठ ते दहा वर्षाचा कालावधी लोटला असून सुद्धा हे स्मशान भूमी रस्त्या अभावी वापराविना पडून आहे सद्यस्थितीत या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी केवळ २०० मिटर अंतर रस्त्याची आवश्यकता आहे परंतु स्मशानभूमीकडे जाण्यासाठी जागाच नसल्याने मयत न्यायची तरी कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे पावसाळ्याच्या दिवसात परिणामी गावात एखादे मयत झाले तर रोडच्या कडेला किंवा गावा भोवताल असलेल्या खालील जागेत विधी केली जाते परंतु सतत पाऊस सुरू असला तर विधी उरकण्यात मोठा व्यत्यय निर्माण होते त्यामुळे या स्मशानभूमीच्या रस्त्या करिता तहसीलदार साहेब व गटविकास अधिकारी यांनी लक्ष घालू स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता मोकळा करून देतील का अशी मागणी चिखली ग्रामस्थांकडून केली जात आहे
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...