आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
मुकुटबन :गदादारी हनुमान ; बजरंगबली ; आंजनेय ; पवनसुत वायुपुत्र म्हणून ज्या बजरंग बलीची महापराक्रमी शक्तीची जाणीव होते . अशा नवसाला पावणाऱ्या मूकूटबन ( रुईकोट ) येथील भारत पेट्रोल पंप जवळच असलेल्या हनुमान मंदिरात मोठ्या भक्तीभावाने मॉर्निग वॉक ग्रुपच्या सर्व सदस्यांनी एकत्र येवून पुजा पाठ व महाप्रसाद ( काला ) चे आयोजन केले .या महाप्रसादाचा अनेक भक्तांनी मोठया संख्येने येवून लाभ घेतला .
हा महाप्रसादाचा काला यशस्वी करण्यासाठी मॉर्निग ग्रुपच्या सर्व सदस्यांनी अतिशय तन -मन -धनाने या उपक्रमात सहभाग दर्शवून मोठया भक्तीमय वातावरणात हा सोहळा संपन्न केला . यासाठी वसंत उदकवार ' राजेश यमजलवार , अजुभाऊ पालीवाल , चिट्टलवार सर ' सोमा रासमवार ' जिट्टावार सर ' बुच्चे सर' अनिल दुर्लावार ' संतोष ' प्रकाश पोलशेट्टीवार ' दिनेश सुर ' चव्हाण ' नाकले सर ' गेडाम सर , शंकर गोवारदिपे ' दिकोंडवार सर ;संदीप पोलशेट्टीवार ' गजुभाऊ , मुत्यलवार 'वैदय सर' माहूरे ' वसंतजी ' आरमूरवार 'सुनिल उतरवार 'आदीचे बहूमुल्य सहकार्य लाभले .
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...