Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / ग्रामीण रुग्णालय राळेगाव...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे तालुकास्तरीय आरोग्य मेळावा संपन्न.

ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे तालुकास्तरीय आरोग्य मेळावा संपन्न.

तज्ञ डॉक्टरांच्या हस्ते मोफत तपासणी व औषधी वाटप.

राळेगाव तालुका प्रतिनिधी-  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त केंद्र शासन पुरस्कृत भव्य तालुकास्तरीय आरोग्य शिबिराचे आयोजन ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे करण्यात आले .        

    तालुक्यातील जनते करिता शुक्रवार दि .22 एप्रिल रोजी विविध आजाराचे निदानावर उपचार व मोफत तपासणी करून औषधी वाटप तसेच "डिजिटल हेल्थ आयडी कार्ड, आयुष्मान भारत कार्ड लाभार्थ्यांना देण्यात आले .                           
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन  राळेगाव विधानसभेचे आमदार प्रा डॉ अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ही रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आले तर प्रमुख उपस्थीती उपविभागीय अधिकारी शैलेश काळे,गटविकास अधिकारी मडावी,ठाणेदार संजय चौभे,तालुका आरोग्य अधिकारी पाटील,भाजपा तालुका अध्यक्ष चित्तरांजनदादा कोल्हे,सभापती प्रशांत तायडे,डॉ कुणाल भोयर,माजी जी,प सदस्य सौ प्रीती काकडे,माजी नगराध्यक्ष बबन भोंगारे,सामाजिक कार्यकर्ता संजय काकडे,संगीप तेलंगे,गजानन लढी, विवेक दौलतकर,डॉ ओंकार,डॉ कोकरे
हे होते.

उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.   या आरोग्य मेळाव्यात विविध आजाराचे तज्ञ डॉक्टर उपस्थित होते.त्वचारोग तज्ञ तसेच विविध तज्ज्ञांच्या माध्यमातून रुग्णांची तपासणी करण्यात आली व मोफत औषधी देण्यात आले तसेच इतरही विविध आजाराचे निदान व उपचार करण्यात आले तसेच वृत्तलिखाना पर्यंत 1055 रुग्णांची नोंदणी करण्यात आली होती या आरोग्य मेळाव्यात हजारोच्या  संख्येने रुग्ण उपस्थीत होते या आरोग्य शिबिर शिबिराचे सुत्रसंचालन कविता इंगड यांनी केले,

कार्यक्रमात शहरातील विविध मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथील सर्व वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र  तालुका राळेगाव, सर्व समुदाय आरोग्य अधिकारी व सर्व आरोग्य कर्मचारी तालुका राळेगाव तसेच लाभार्थ्यांसाठी व रुग्णांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था सुद्धा करण्यात आळी होती.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...