वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
============== राळेगांव ता तालुका प्रतिनिधी प्रवीण उद्धवराव गायकवाड शहरातील शांतीनगर येथे राहणा-या
शांता बाई नान्हे यांच्या घराला शॉर्ट सर्किट ने आग लागली यात होत नव्हत सर्व जळून राख झाल दि.20 एप्रिल 2022 शांती नगरातील या घटनेने शांताबाई नान्हे हतबल झाल्या घराला आग लागल्याने घरातील संसार उपयोगी सामान जळून खाक झाले. शांताबाई ना मदत केली पाहीजे हा हेतू ठेवून दि.23 एप्रिल2022ला
शांती नगर व बसस्थानक परिसरातील दुकानदारांनी
लोक वर्गणी करून नान्हे कुंटूबाला 5500 रुपयाची मदत केली .
संजय दूरबुडे,गणेश कुडमेथे, भानुदासजी आत्राम,गणपतराव ताटेवार, राजू वर्मा, अंकुश चामलाटे,जितेंद्र चोरडिया,प्रमोद अमृतकर,डॉ. जयस्वाल मॅडम,रुपेश जयंसिगकार,किशोर ढवळे, देवीदास महाजन,प्रकाश मडावी,
रोहित वर्मा,मारोतराव चव्हाण,किरण रोहनकार,शरद साखरकर, दिलीप झिटे, रहेमानभाई ,जाकीर शेख, इ.लोकांनी
फुल नाही फुलाची पाकळी देवून मदत केली.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...