Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / मारेगावात आज अंध कलावंताची...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

मारेगावात आज अंध कलावंताची "मैफिल स्वरांची" व सत्कार सोहळा.

मारेगावात आज अंध कलावंताची

मारेगाव:- आज 20 एप्रिल रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता नगरपंचायत मारेगाव च्या भव्य पटांगणात तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर निवडून आलेल्या उमेदवारांचा व पॅनल प्रमुखांचा जाहीर सत्कार सोहळा व जीवनाशी संघर्ष करणाऱ्या अंध मुलांचा संगीतमय कार्यक्रम ऑर्केस्ट्रा चेतन सेवाकुंर प्रस्तुत "मैफिल स्वरांची" या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीवर निवडून आलेल्या उमेदवारा सह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष संजय देरकर व एस.बि.ट्रेडर्स चे संचालक गौरीशंकर खुराणा यांचा मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.

जीवनाशी संघर्ष करणाऱ्या अंध कलावंताचा "मैफिल स्वरांची" या हिंदी,मराठी गीतांचा संगीतमय कार्यक्रमाचा, तालुक्यातील तमाम जनतेनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे, प्रेमकुमार खुराणा, नगरसेवक नंदेश्वर आसुटकर, जितेंद्र नगराळे, हेमंत नरांजे,सामाजिक कार्यकर्ते संजय तामगाडगे,नागेश रायपुरे, मारोती मुपिडवार,विवेक बोबडे आदींनी केले आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...