वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव तालुक्यातील वडकी येथे बळीराजा होटेल समोर झालेल्या भिषन अपघातात बैल जोडीचा जागीच मृत्यु. वडकी येथील संतोष नामदेव डवरे हा बैलजोडी नेहमी प्रमाणे अरुन येरेकार यांच्या शेतात चारा पाणी करण्या करीता घेऊन जात होता.
आज दिनांक १८ एप्रील दुपारी ४ वाजताच्या सुमारास बैले चारा पाणी करून घरी जात असता भरधाव हिंगणघाट कडून येणाऱ्या टाटा एस ( एम एच-२९ बिई-४९५७ ) ने धडक दिली हि धडक इतकी जोरदार होती की त्यात दोन बैल जागीच ठार झाले असुन गाडी चालक सौरभ वानखडे गाडी घेऊन पसार झाला असता वडकी येथील तरून सुरज येरेकार, परिक्षित फुटाणे, समीर येरेकार व ब्रम्हानंद कोरडे यांच्या सहकार्याने गाडीचा पाठलाग करत गावानजदीकच्या तुवर मार्केट मध्ये गाडी पकडुन पोलीस स्टेशन ला जना करण्यात आली.
या घटनेची माहीती सुरज येरेकार यानी वडकी पोलीस स्टेशनला दिली असता वडकी येथील बीट जमदार किरण दासरवार व रमेश मेश्रान यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात आला. शेतकऱ्याचे जवळपास एका लाखाचे नुकसान झाले असुन पुढील तपास वडकी पोलीस करीत आहेत.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...