वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव तालुक्यातील ऐतिहासिक गाव म्हणून असलेले रावेरी हे गावअसून तेथे एकमेव सीता माता मंदिर आहे, तसेच जागृत हनुमान मंदिर सुद्धा आहे व वाल्मिकी ऋषींचा मठ पण आहे.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी श्री हनुमानजी यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येतो, गेल्या दोन वर्षाच्या अगोदर कोरीना काळ असल्याने जन्मोत्सव उत्सव साजरा करण्यात आला नाही परतु रावेरी येथे संपूर्ण राज्यातून जनता हनुमानजी व सीतामाई यांच्या दर्शनासाठी रावेरी येथे पोहोचतात त्यानिमित्ताने रावेरी येथे भागवत सप्ताह राम नवी पासून सुरू होत असून हनुमान जयंतीला समारोप केला जातो सकाळी जन्मोत्सव साजरा झाल्यानंतर गावातून दिंडी यात्रा काढण्यात येते यात जय श्री राम, जय हनुमान जय घोशाणे संपूर्ण रविरिकर सहभागी होतात तर बाहेरून आलेले भाविक मंडळी उपसथित असतात त्यामध्ये गावातील सर्व वारकरी भजन मंडळ, महिलांचे भजन मंडळ, अवधूत भजन मंडळ, तुकडोजी भजन मंडळ असे सर्व भजन मंडळी हजर असतात तसेच गावात जागोजागी त्यांचे स्वागत करण्यात येते त्यानंतर दुपारी 12 वाजेपासून महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू होतो.
महाप्रसादाचा कार्यक्रमात जवळपास पाच ते सहा हजार लोकं महाप्रसादाचा आस्वाद घेतात आणि हे सर्व कार्ये लोकवर्गणीतून केल्या जातत हा परंपरागत विषय रावेरी येथे सुरू आहे सर्व व्यवस्था गावातील तरुण व प्रौढव्यक्ती लोकवर्गणीतून करतात,नंतर संध्याकाळी शोभायात्रा श्री हनुमान जी यांचा प्रतिमेच्या पूजन करून शोभायात्रा काढण्यात येतात शोभायात्रेमध्ये गावातील सर्व लोक हजर राहून शोभा यात्रा पूर्ण रावेरी गावात प्रदर्शना करून हनुमान मंदिर रावेरी येथे हनुमानजी आरतीने समारोप करण्यात येतो.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...