Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / मुख्य मार्गावर पेट्रोल...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

मुख्य मार्गावर पेट्रोल पंप जवळचे हनुमान मंदिर हे मुकूटबन परीसरातील लोकांचे बनले श्रद्धास्थान ।। हनुमान जयंती मुळे दर्शनासाठी श्रद्धाळूंची गर्दी

मुख्य मार्गावर पेट्रोल पंप जवळचे हनुमान मंदिर हे मुकूटबन  परीसरातील लोकांचे बनले श्रद्धास्थान ।। हनुमान जयंती मुळे दर्शनासाठी श्रद्धाळूंची गर्दी
ads images

झरी:- १६ एप्रिल २०२२ हनुमान जयंती श्रद्धाळूंची दर्शनासाठी गर्दी. मुकूटबन ते रूईकोट च्या मधोमध पेट्रोल पंप जवळ असलेले हनुमान मंदिर हे मुकूटबन व मुकूटबन परीसरातील अनेक नागरीकाचे श्रद्धा स्थान बनले आहे. वणी ते बोरी मुख्य मार्गावर बाजूलाच पूरातन शेंदराने भरवलेली देखनी अशी दगडी सुंदर मूर्ती आहे. 

मुकूटबनच्या पेट्रोल पंप जवळ असलेले हनुमान मंदिर. रहदारी कर्त्यांना,वाटसरूंना ऐकायला हनुमान चालीसा व गोड खायला महाप्रसाद हिवाळ्यात, उन्हाळ्यात उपलब्ध असतातच. अनेक वर्षांपासून या मूर्तीचे भाविक श्रद्धाळूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मोठ्या कडूनिंबाच्या झाडाखाली बनवीलेले हनुमान मंदिर. पाण्याची मुबलक सूविधा. स्वयंपाक साठी शेड व्यवस्था आहे.

 येथे सकाळ च्या वेळी बरेच शेतकरी, मजुर, व्यापारी वर्ग दररोज नित्यनेमाने याच हनुमान मंदीरात जाऊन मूर्तीची पूजा अर्चना, प्रणाम, दर्शन करूंन कामाला लागतात.अनेक जन महत्वाच्या कामाला जाते वेळी या हनुमान मंदीरात जाऊन मूर्तीचे दर्शन घेऊन जातात. एवढेच नाही तर अनेक व्यक्तींना मनाभावातून बोलल्याप्रमाणे लाभ प्राप्ती, मनोकामना पूर्ण झाली असल्याचे श्रद्धाळू कडून ऐकायला सूद्धा मिळतात. बरेच जन एक दिवसीय विधीवत पूजा अर्चना स्वयंपाक करून जेवण देण्याचा नवस सूद्धा बोलतात.  काही श्रद्धाळू दर वर्षी नित्य नेमाने विधीवत पूजा स्वयंपाक करताना दिसतात.

तर काही शेतकरी, मजूर आपल्या परीस्थिती नुसार  पूजा अर्चना स्वयंपाक करून जेवण देत असल्याचे दिसून येत आहे. आता तर दूर दूर घ्या गावचे भाविक श्रद्धाळूंची संख्या वाढून विधीवत पूजा अर्चना होत असल्याचे सूद्धा दिसून येते. त्यामुळे या हनुमान मंदीरात हिवाळ्यात, उन्हाळ्यात खास म्हणजे हनुमान जयंती घ्या दिवशी भाविक श्रद्धाळूंची व्याप्ती होऊन गर्दी पहायला मिळतात.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...