Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / मुकूटबन ग्रामपंचायत...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

मुकूटबन ग्रामपंचायत वार्ड क्रं १ सदस्य अक्केवार राजीनामा देण्याच्या प्रतिक्षेतच.

मुकूटबन ग्रामपंचायत वार्ड क्रं १ सदस्य अक्केवार राजीनामा देण्याच्या प्रतिक्षेतच.
ads images

ता प्र: झरी तालुक्यातील मुकूटबन येथील ग्रामपंचायत  वार्ड क्रं १ मधील सदस्य श्यामल अक्केवार या राजीनाम्याच्या तयारीत होत्या. १२ एप्रिल रोजी ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांच्या घरच्या एका मोबाईल द्वारे सांगण्यात आले होते. परंतु अजूनही राजीनामा दिला नसल्याने स्थानीय नागरीकांमध्ये वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले. यामध्ये राजीनामा देण्याच्या निर्णयावर का यावे लागले. यावर अनेक ठिकाणी चर्चा. ग्रामपंचायत मध्ये स्वता शामल अक्केवार वार्ड क्रं १ च्या सदस्य  असून ग्रामपंचायत कार्यालयात वार्डातील पाणी पुरवठा, नाली सफाई, रस्त्याच्या, साफसफाई बाबत, काही कामाविषयी  समश्या सांगूनही समश्येचे निवारण होत नाही. वार्ड क्रं १ मधील कामांकडे ग्रामपंचायत पदाधिकारी कडून दुर्लक्ष केले जाते. रीकामा वेळ वाया जातो.  वारंवार सांगून काही उपयोग झाला नाही. वार्डातील नागरीकांना कामाविषयी जवाब देणे मुष्किल झाले. 

त्यामुळेच राजीनामा देण्याचा निर्णय घ्यावा लागला असल्याचे लक्षात येते. अशा प्रकारच्या चर्चा होत आहे. यावरून मुकूटबन ग्रामपंचायत कारभार चव्हाट्यावर आला असल्याचे समजते. वार्ड क्रं १ मध्ये अजूनही पाणी टंचाई आहे. वार्डातील व्ययाम शाळेत एका बोरवेल विषयी अनेक वेळा सांगण्यात आले. पिंप्रडवाडीत सामान्य फंड मधून रस्त्याविषयी काम करण्यात यावे असे अक्केवार यांनी ग्रामपंचायत कार्यालयात कळविले मात्र कोणी लक्ष देण्यास तयार नाही, व्यायाम शाळेचे सौंदर्यीकरण बिघडू नये या विषयी सूद्धा सूचविले परंतु काहीच उपयोग झाला नाही, यावरून असे दिसून येते की ग्रामपंचायत सदस्य आपल्या वार्डातील समश्या सोडवण्यास तयार असताना वरिष्ठांकडून सहकार्य मिळत नाही. असे बोलल्या जात आहे.

 परंतु अजूनही राजीनामा का दिला नाही यावर सूद्धा नागरीकांनकडून चर्चा होत आहे. त्यांच्याच एका मोबाईल वरू राजीनामा बद्दल विचारले असता ग्रामपंचायत सरपंच यांनी आठ दिवसात वार्ड नं.१ मधील समश्येचे लक्षपूर्वक निवारण करण्यात येईल असे समजले.  त्यामुळे येत्या आठ दिवसांत ग्रामपंचायत कडून वार्ड क्रं १ मध्ये कोण कोणत्या कामाविषयी समश्येचे निवारण होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...