वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती पुरोगामी ग्रंथ वाचुन स्व .कासाबाई चिंधुजी पुरके सभागृहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंत पुरके हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षणाधिकारी वा.ल.मोतीकर ,प्रा.माधवराव सरकुंडे ,माजी प्राचार्य बी.डी.बोमकंठीवार, डॉ.बळीरामजी भुरके हे होते.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.श्री.प्रल्हादजी सिडाम यांनी महामानवाची जयंती केवळ नाचुन नाही तर पुरोगामी ग्रंथ वाचुन साजरी करण्याचा मानस या बाबत ची भुमिका स्पष्ट केली.या कार्यक्रमात बी.डी.बोमकंठीवार, माजी शिक्षणाधिकारी वा.ल.मोतीकर, डॉ.बळीरामजी भुरके यांनी मार्गदर्शन केले.
मुख्य वक्ता म्हणून प्रा.माधवराव सरकुंडे यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच आदिवासी समाजाला न्याय देण्याचे काम करीत असल्याचे बाबासाहेबांच्या विचारांचे विविध दाखले देऊन त्यांच्या विचारांचा स्विकार करुन आपला सर्वांगिण विकास साधावा असे आवाहन केले . आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा.वसंत पुरके म्हणाले की,समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीचे महाकाव्य या देशाला दिले.त्याचे फलीत म्हणून मी या मंचावर आहे . लोकशाही वाचवायची असेल तर आपण हातात हात घालुन काम करावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुंदर संचालन धनंजय पुरके सर यांनी केले तर आभार प्रदर्शन भगवंतराव मेश्राम यांनी केले.ग्रंथ वाचन कार्यक्रमात बाळकृष्णजी गेडाम,कविवर्य विनयजी मिरासे,टी.व्ही.भोयर सर,बाबारावजी कुमरे,राजु ठाकरे,लक्ष्मणजी कुळसंगे,रमेश जी कनाके,जयश्री सिडाम,सृष्टी कुमरे,सुजाता गेडाम ,विमल किन्नाके,अंश कुमरे,श्रीरामजी नैताम,सौ.छायाताई भुरके,ताराताई कोटनाके,गुणवंतजी कोंकाडे, राजेंद्र सळमाके आदि नी सहभाग घेतला.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...