Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / खापरी येथील ग्राम विविध...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

खापरी येथील ग्राम विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक अविरोध

खापरी येथील ग्राम विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक अविरोध

प्रवीण गायकवाड(राळेगाव तालुका प्रतिनिधी): घाटंजी तालुक्याच्या ठिकाणांहून अगदीं हाकेच्या अंतरावर असलेल्या, खापरी येथील सोसायटीची निवडणूक यावर्षी अविरोध करण्यात आली.निवडणूकीमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये, गावातील प्रत्येक समाज आपसी गटातटात विभागून नये, राजकीय वैमनस्य वाढू नये , गावात शांतता आणि सलोखा कायम राहील याची काळजी घेत सर्व ग्रामस्थांनी यावर्षीची निवडणूक अविरोध करण्याचा चंग बांधला आणि त्यात यशस्वी सुद्धा झाले.

अविरोध निवडून आलेल्या १३ संचालकामध्ये सर्वश्री राजूभाऊ साठे,मोहन वातिले, गजाननराव वानखडे, नवनीत भोयर, संतोष वाघ,रमेश पांगुळ,तेजस भोयर,रमेश राऊत, राजू वातिले, संजय हेमके, महादेवराव तेलंग, भाग्यश्री भोयर तानीबाई राऊत यांचा समावेश असून अविरोध निवडीबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जात आहेत.याचे कारण म्हणजे अविरोध निवडलेले संचालक कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील नसून इतर कोणत्याही विशिष्ट व्यक्तीच्या नेत्रृत्वाशी काहीही संबंध नाही.

अविरोध निवडीसाठी रामदासजी हेमके, शैलेशभाऊ इंगोले,अनिलराव भोयर,राजूभाऊ साठे,विवेक राव भोयर, शंकरराव काकडे,राहूल भाऊ खांडरे,गजूभाऊ वानखडे,तानबाजी भोयर,देवकुमार शेंडे, संभाजी मामा हेमके,अंकीत भोयर व इतर सर्व मतदारांनी अथक परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...