Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / मुकूटबन ग्रामपंचायत...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

मुकूटबन ग्रामपंचायत सदस्य श्यामल अक्केवार राजीनामा देण्याचा तयारीत.

मुकूटबन ग्रामपंचायत सदस्य श्यामल अक्केवार  राजीनामा देण्याचा तयारीत.
ads images

ता प्र: तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या मुकूटबन ग्रामपंचायतच्या वॉर्ड क्र १ मधील महिला ग्रामपंचायत सदस्य श्यामल अक्केवार कंटाळून आपल्या सदस्य पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. व ग्रामपंचायतचा कारभार चव्हाट्यावर आला आहे .

मुकूटबन ग्रामपंचायतच्या वॉर्ड क्र १ मधील महिला सदस्य श्यामल राजेश अक्केवार ह्यांनी रागात आपला तडकाफडकी राजीनामा देण्याचे निर्णयामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. ११ एप्रिल रोजी ग्रामपंचायत जवळ असलेल्या अक्केवार यांचे स्टेशनरी दुकान असून दुकानात सदस्या श्यामल अक्केवर बसून असतांना काही महिला आल्या व आमच्या नळाला पाणी येत नसल्याचे समश्या सांगून गेल्या. महिलांच्या नळाला पाणी चढत नसल्याचे पाहून परत जाण्याकरिता निघाले असता काही महिलांनी वाईट शब्दात बोलणे सुरू केले. व अपमाणित केले. तक्रार कर्त्यात वॉर्ड क्र १ ऐवजी २ व ४ मधील महिला असल्याने सदस्य अक्केवार यांना राग आला असल्याच्या चर्चा आहे. ज्या वॉर्डातील लिक असतील त्या वॉर्डातील सदस्यांना न बोलता मलाच का बोलले. असे सांगत मला बदनाम करण्याचे षडयंत्र तर नाहीं ना ? असा प्रश्न उवस्थित केला जात आहे. स्वतःच्या वॉर्ड क्र १ मधील समस्या करीता उभे राहून काम करून घेत असतांना इतर वॉर्डातील लोकांना बोलण्याचे काय कारण, पाण्याच्या समस्या बाबत प्रत्येक मिटींग मध्ये सरपंच व सचिव याना वारंवार सांगून सुद्धा कुणीही ऐकण्यास व सांगितलेल्या समस्या वेळेवर सोडवण्यास तयार नाही.

असा आरोप करण्यात आला. आम्ही वॉर्डातील प्रत्येक समस्या सोडविण्याकरिता कटीबद्ध असून सरपंच व सचिव सहकार्य करीत नसल्याचा आरोप श्यामल अक्केवार यांनी केला. व कोणतीही चूक नसताना लोकांच्या शिव्या कोणी खाव्या असे म्हणत  राजीनामा देणार असल्याचे मत व्यक्त केले. एका महिला सदस्यांना ग्रामपंचायत सहकार्य करीत नसल्याने ग्रामपंचायतचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...