Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / अनियमीत विज पुरवठ्यामुळे...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

अनियमीत विज पुरवठ्यामुळे तालुक्यातील नागरीक हैराण, तालुक्यात काही ठिकाणी पाणी पुरवठ्यामुळे नागरिक हैराण.

अनियमीत विज पुरवठ्यामुळे तालुक्यातील नागरीक हैराण, तालुक्यात काही ठिकाणी पाणी पुरवठ्यामुळे नागरिक हैराण.
ads images

ता प्र: झरी तालुक्यात काही दिवसा पासून वीज पुरवठ्याच्या अनियमिततेमुळे तालुक्यातील नागरी कंटाळले आहेत. कारण उन्हाळ्यात विना पंखा, कूलर मुळे जीव कासावीस होते. त्यातही मूख्य कारण पाण्याचा प्रश्न. महावितरण कंपनीकडून कमी दाबाचा वीज पुरवठ्यामुळे ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो. कमी व्होट मुळे मोटर पंप, स्टार्टर मध्ये बिघाड होत आहे. वारंवार वीज गूल होत असल्याने नियमीत पाणीपुरवठा ग्रामपंचायत करू शकत नाही. अशा गोष्टींचा परिणाम स्थानिक नागरिकांच्या विचारावर होऊन कधी ग्रामपंचायतीला दोशी ठरवतात तर कधी वीजवितरण कंपनी अधिकार्यांना. दोन्ही कार्यालयात गेल्यास आपली बाजू सूरक्षीत मांडून आमचा दोश नसल्याचे सांगतात. नागरीकांना प्रश्न पडतो मग दोश कूणाचा.

 दोन्ही कार्यालयात कामाची अंमलबजावणी बरोबर केल्यास हा प्रश्न सुटतो. उन्हाळ्याच्याच दिवसात नाही तर एकूण दिवसात वीज व पाणी व्यवस्थापन दोन्ही गोष्टी अत्यावश्यक मध्ये मोडतात. 

यामध्ये हयगय करू नये. दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहे. पाण्याशिवाय वीजनिर्मिती होऊ शकत नाही व वीजेशीवाय पाणी नागरीकांना मिळत नाही. यामुळे महावितरण अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी सुसंगतपणे कार्य करावे. व तालूक्यातील नागरीकांना नियमित सुविधा उपलब्ध करून द्यावे. अशा चर्चा होताना दिसते.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...