Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / *****महसूल कर्मचारी राळेगाव...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

*****महसूल कर्मचारी राळेगाव यांचा आठव्या दिवशीही संप सुरूच****_~~

*****महसूल कर्मचारी राळेगाव यांचा आठव्या दिवशीही संप सुरूच****_~~

~~_
राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण उद्धवराव गायकवाड
महसूल विभाग कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 04 एप्रिल 2022 पासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामध्ये राळेगाव महसूल कर्मचारी संपात 100% सहभागी आहेत. संपामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल संघटनेने दिलगिरी व्यक्त केली आहे. परंतु न्यायिक मागण्या बऱ्याच कालावधीपासून मान्य होत नसल्याने संपा सारखा पवित्रा घेण्याची गरज पडल्यामुळे तोडगा निघेपर्यंत  बेमुदत संप सुरू आहे. महसूल कर्मचारी राळेगाव यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आज दिनांक 11/04/2022 रोजी रोजी कळंब तालुक्यातील धोत्रा येथील माऊली वृद्धाश्रम धोत्रा येथे भेट देऊन सहकार्याची भूमिका ठेवून महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त राळेगाव महसूल संपकऱ्‍यांनी मदत गोळा करून वृद्धाश्रमाला अल्पशी मदत करण्यात आली. यावेळी श्री. गजानन बलांद्रे, श्री. बि.के भोरे, श्री. कल्पेश वाढीवा, श्री. प्रवीण कोल्हे, श्री. हरिष श्रीवास, श्री. अतुल शिंगारे ,  श्री. राजेंद्र येंडे, श्री. गजानन खोकले, श्री. संजय झाडे, श्री. विजय मडावी, श्री मुनेश्वर कुळसंगे, श्री विलास गाडे , श्री दिलीप राजूरकर व इतर  कर्मचारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...