आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
सचिन रासेकर (मोहदा ): वणी वे को ली. एरियाअंतर्गत अनेक कोळसा खाणी असून उत्पादन व विक्री गरज लक्षात घेऊन वे को. ली. कंपनीने विक्री करण्यासाठी वणी रेल्वे साईडिंगची निवडकरून आपल्याहितार्थ राष्टविकास कामनावे विकास साध्य केला गेला असून, या विकास कामाला संविधानिक नियम असताना, मानव विकास कामाला तुळऊन प्रदूषणात वाळ केल्याची तक्रार मा . उपविभागीय अधिकारी , वणी जि . यवतमाळ,मा . एस . आर . ओ . महाराष्ट्र राज्य प्रदुषन नियंत्रन मंडळ , उद्योग भवन पहिला माळा , रेल्वे स्टेशन रोड , चंद्रपूर जि . चंद्रपूर याना दिलेल्या निवेदनातुन संभाजी ब्रिगेडने प्रदूषण परिणामाचे कारण समोर करून समस्या व निराकर करण्याचे निवेदन दिले आहे. या निवेदनातुन सांगताना वणी शहर परिसरात लालपुलीया व रेल्वे सायडिंग परिसरात कोळश्याची खुली वाहतूक , उतराई , चाळणी व भराईमुळे धुळीकणातून होणाऱ्या प्रदुषनाला आडा घालणे गरजेचे असून , वणी शहरालगत असणाऱ्या लालपुलीया व रेल्वे साईडिंग परिसरात कोळस्याची सर्व प्रक्रीया रेल्वे गेट रस्त्याला लागुन आणि खुल्या प्रकारात होत असल्यामुळे परिसरात प्रचंड प्रमाणात धुळीकणाचे प्रदुषन होत आहे . त्यामुळे पाणी व हवा दुषित होवून लोकांच्या आरोग्यावर विपरित परिनाम होत आहे . अनेक लोक किडणी , श्वसनाचे , चर्मरोग , अनेकप्रकारच्या अॅलर्जी यासारख्या दुर्धर आजाराला बळी पडत आहे . तसेच ये - जा करणाऱ्या वाहणाला धोका निर्माण होत आहे . त्यातून अपघाताचे प्रमाण वाढत आहे .. या सर्व गोष्टीचे निरीक्षण - परिक्षण करून दोन्ही जागेवरील कोळश्याचे प्रक्रिया उद्योग शहराच्या दुर हलवावे किंवा सर्व व्यवस्थापण बंधिस्थ शेड मध्ये करावे , अन्यथा स्थानिक जनतेला सोबत घेवून संभाजी ब्रिगेडच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.संभाजी ब्रिगेडचे जिल्हाअध्यक्ष अजय धोबे व मोठया प्रमाणात संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते निवेदन देते वेळी उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...