आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
●
______________________
मुकुटबन : अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून शेतकरी व कामगारांचे मते घेऊन सत्तेत आलेल्या केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारने शेतकऱ्यांविरोधात कृषी कायदे केले, कामगार हिताचे कामगार कायदे रद्द करून कामगारांचे शोषण वाढविणारे नवीन ४ कामगार संहिता आणल्या, हे सर्व या देशातील कष्टकऱ्यांच्या विरोधात असल्याने ह्या सरकारला बदलवून शेतकरी कामगारांची, लाल झेंड्याची सत्ता आणणे हे या देशातील कष्टकऱ्यांचे उद्दिष्ट असले पाहिजे, असे आवाहन किसान सभेचा शाखेचा उदघाटन प्रसंगी झालेल्या सभेत कॉ. शंकरराव दानव यांनी केले.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे जयंती दिनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कॉ. अंकलू गोनर्लावार होते तर प्रमुख उपस्थिती माकपचे जिल्हा सचिव कॉ. कुमार मोहरमपुरी, कॉ. दिलीप परचाके, कॉ. मनोज काळे, कॉ. कवडू चांदेकर, कॉ. उरकुडा गेडाम होते.
या वेळेस कॉ. मोहरमपुरी, कॉ. परचाके यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. कॉ. दानव यांनी पुढे बोलताना सांगितले की, परिसरात उभारल्या जाणाऱ्या कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार देणे व त्यांचे शोषण होणार नाही ह्या साठी आंदोलन उभारले जाईल.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश एलकेवार यांनी केले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने राजनर्सय्या गोंलावार, रेखा परशिवे, दिलीप शंकावार, प्रमोद कोंडरवार, संजय परशिवे, लेखन बोरवार, रेणुका कुंटावार, महादेव कामतवार, सूर्यभान इंगोले, मारोती रासमवार, विमल परशिवे, नामदेव गुरनुले, संतोष परशिवे, कुंता चचने, वसंता परशिवे, पार्वतीबाई परचाके, गवळणबाई कुमरे, गंगुबाई दारसावार आदी उपस्थित होते.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...