आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
मारेगावः दोन वर्षाच्या कोरोना काळात अनेक धार्मिक सामाजिक कार्यक्रमात बंदी असल्यामुळे कोरोणा नियम संपुष्टात आल्या नंतर रामनवमी मारेगाव शहरामध्ये मध्ये रामनवमीचे पर्व राम नवमी उत्सव कमिटीच्या संयोगाने मारेगाव शहरात भव्य अशी ढोल ताशा, डीजेच्या गजरात प्रभु राम यांची मूर्ती ट्रॅक्टरवर सजवून शोभायात्रा काढण्यात आली या मिरवणुकीत सर्व जाती धर्माचे समाज बांधव या रॅलीत उपस्थित होते.
ही रॅली नगरपंचायत मारेगाव येथून मार्गक्रमण करीत डीजे ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक मार्गक्रमण करत मार्डी चौक होत मेन रोड मार्गक्रमण करत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक करत मार्गक्रमण करत शांततेच्या मार्गाने श्रीराम भक्त मोठ्या प्रमाणात र या राँली मध्ये श्रीरामचे गुणगान गायत हजारो राम भक्ताच्या व सर्वधर्म संभवच्या अनुषंगाने या रॅलीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक सामिल होते.
ही शोभायात्रा नगरपंचायत मारेगाव मधून सायंकाळी सात वाजता निघाली मार्गक्रम करीत मेन रोड मारेगाव आंबेडकर चौक घोंसा चौक,, मज्जित मार्ग शिवाजी चौक, बाबा चांद शाह वली चौक परत नगरपंचायत मध्ये या भव्य रॅलीचे विसर्जन झाले ही रॅली राम नवमी उत्सव कमिटीचे अध्यक्ष पंकज पिदुरकर, उपाध्यक्ष पंकज भट, सचिव मनोज निगुलवार, नानु पंदीलवार, नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की, महेश मडावी, नगर सेवक आकाश बदकी, नंदेश्वर असुटकर, करण किंगरे,अनुप महाकुलकर ,विवेक बोबडे या रॅली मध्ये उपस्थित होते
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...