वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
राळेगाव तालुका प्रतिनिधी- केळापूर टोलनाक्यावरून गोवंश तस्करीचा कंटेनर जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कंटेनरचा पाठलाग करून गुरुवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास ४९ रेडे कोंबून तेलंगणात अवैध रीतीने जाणारा कंटेनर येथील टोल बूथजवळ पकडला. यावेळी तीन आरोपींना अटक करण्यात आली.
ट्रक क्रमांक एन.एल.०१ क्यु,०९२१ मध्ये जनावरे कोंबून राष्ट्रीय महामार्ग ४४ वरून तेलंगणा राज्यात जात होती. याची माहिती मिळताच पांढरकवडा पोलिसांनी सापळा रचून केळापूर टोलनाक्यावर कंटेनरची चौकशी केली. यावेळी कंटेनरमधून तब्बल ४९ म्हशीचे पारडे (रेडे) आढळून आले.
याप्रकरणी आरोपी ट्रकचालक तालिब निज्जर मेह रा. राजपूर (जि. नुहू, हरियाणा) त्याचा साथीदार आसिफ एहसान कुरेशी व कासीम अब्दुल गफार दोघेही रा. पुराना कसबा (उत्तर प्रदेश) या तिघांना ताब्यात घेतले. कंटेनरसह ४९ म्हशी (रेडे) असा मिळून २३ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यातील आरोपीविरोधात विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास पांढरकवडा पोलीस करीत आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हेमराज कोळी, पोलीस उपनिरीक्षक नीलेश गायकवाड, राजू मोहुर्ले, सिद्धार्थ कांबळे, प्रकाश भगत यांनी केली.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...