आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी): तालुक्यातील मुकूटबन येथे अवैधरित्या वसतिगृह सुरू असून सदर वसतिगृह तात्काळ बंद करण्याची तक्रार तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे.
मुकूटबन येथील वॉर्ड क्र १ मधील ओमनगरी मध्ये गेल्या दोन वर्षांपासून शासनाची कोणतीही परवानगी न घेता येथीलच एक इंग्रजी माध्यमातील शिक्षकाने मुलांचे वसतिगृह अवैधरित्या सुरू केले आहे. वसतिगृहात परिसराच्या खेड्यातील १८ मुले राहत आहे. सदर वसतिगृह नीनान चेरियन नावाच्या शिक्षकाने सुरू केले आहे. वस्तीगृहातील मुलांकडून सदर शिक्षक हा मोठी रक्कम वसूल करीत आहे. तसेच या वस्तीगृहा बाबत यापूर्वी वॉर्डातील अनेक लोकांनी तक्रार केल्याचे आरोप तक्रारीतून करण्यात आले आहे. मुलांच्या वस्तीगृहा बाबत शिक्षकाला विचारणा केली असता "तुम्हाला जे करायचे ते करा मी वस्तीगृह बंद करणार नाही" असे उद्धट उत्तर देत असल्याचे तक्रारीतून म्हटले आहे. वस्तीगृहाचा त्रास वॉर्डातील लोकांना होत आहे.
वस्तीगृहातील मुले बिनकामाचे वॉर्डात फिरत असल्याने वॉर्डातील लोकांना याचा त्रास वाढला आहे . तरी सदर वसतिगृह तात्काळ बंद करावे अशी तक्रार ७ एप्रिलला मुकुटबन येथीलच सामाजिक कार्यकर्ते संतोष चिटलावार यांनी तहसीलदार गिरीश जोशी यांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे. तसेच सदर तक्रार जिल्हाधिकारी ,शिक्षणाधिकारी , समाजकल्याण अधिकारी व खंड विकास अधिकारी याना सुध्दा पाठविण्यात आले.
माझ्याकडे कोणतेही वसतिगृह नाही: विद्यार्थ्यांच्या पालकांनी घर भाड्याने घेतले असुन त्या भाड्याच्या घरात विद्यार्थी राहत आहे. विद्यार्थाना खेड्यातून ये - जा करण्याकरिता त्रास होत असल्याने घर भाड्याने घेऊन राहत आहे. माझ्या विरुद्ध दिलेली तक्रार ही खोटी आहे.- नीनान चेरियन
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...