आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
झरी तालुक्यातील मुकूटबन येथील दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधी वाटप करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. निधीचा दिव्यांगा बद्दल असणारा हीशोब न दिल्यास ११ एप्रिल रोजी उपोषणाला बसण्याचा इशारा सूद्धा दिला आहे. मुकूटबन मध्ये दिव्यांग बांधवांची संख्या पन्नास च्या वर असल्याचे समजते. दूर्दैवाची गोष्ट आहे की त्यांना पाच टक्के निधी वाटप बद्दल चक्कर पे चक्कर होत आहे.
दिव्यांगांना २०२०-२०२१ ते २०२१-२०२२ वर्षाचा हीशोब मिळावा म्हणून सचिव साहेबांना सर्व दिव्यांगा तर्फे अनेकदा निवेदन देण्यात आले. तरी ग्रामपंचायत कडून हीशोब देण्यास टाळाटाळ का. असे दिव्यांगा कडून चर्चा आहे. दिव्यांगाच्या म्हणण्यानुसार २०२०-२०२१ चा हीशोब अजूनही मिळाला नाही. काय दडलेलं आहे की हीशोब मिळाला नाही. निधी वाटपाबाबत हीशोब खरोखर मिळायला हवा. दिव्यांगांना कमजोर समजू नये. आपल्या देशातील दिव्यांगानी सूद्धा स्तुती करण्यालाईक कार्य करून दाखविले आहे. दूर्दैवाने दिव्यांग जरी असले तरी ते आपल्या देशाची शान आहे.
त्यामुळे दिव्यांगांना त्रास देने उचित ठरणार नाही. काही अपंग व्यक्तींच्या सांगण्या नुसार ग्रामपंचायत कडून दिव्यांगांना कधी सहा हजार तर कधी नव हजार च्या चर्चा आहे. ग्रामपंचायत चे कॅल्क्युलेटर बिघडले की काय असे बरेच दिव्यांगा तर्फे ऐकण्यात येते आहे. अशा कारणांमुळे उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन पोलिस स्टेशन, ग्रामपंचायतला देण्यात आले. त्यामुळे दिव्यांग निधी वाटपाबाबत बर्याच ठिकाणी चर्चा
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...