वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड ( राळेगाव तालुका प्रतिनिधी): यवतमाळ भुदान निमित्त राजीव गांधी पंचायती राज संघटन आणि विनोबा भावेजन्मस्थान प्रतिष्ठान सेवाग्राम द्वारा आयोजित सर्वोदय संकल्प पदयात्रेचे तेलंगाणा पोचमपल्ली येथून या 600 कि. मी. पदयात्रेला सुरुवात होऊन आज हि यात्रा महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यात पिंपळखुटी मध्ये दाखल होऊन जिल्ह्यातील प्रमुख नेते व पदाधिकारी वर्गाने या यात्रेच स्वागत करून त्यात सहभाग घेतला.
पिंपळखुटी येथे छोटेखाणी सभा देखील पार पाडली गेली या सभेला माजी केंद्रीय मंत्री मा.श्री. मुकूल वासनिक, राजीव गांधी पंचायती राज संघटन च्या राष्ट्रीय अध्यक्षा मा. मिनाक्षीताई नटराजन, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजीव गांधी पंचायती राज संघटन,मा. हर्षवर्धन सपकाळ, कार्याध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमिटी मा. शिवाजीराव मोघे साहेब, आदिवासी विकास महामंडळाचे अध्यक्ष मा. वसंतराव पुरके सर, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे राष्ट्रीय सचिव मा. सचिन जी नाईक, राजीव गांधी पंचायती राज चे महाराष्ट्र उपाध्यक्ष , संजय ठाकरे , माजी आमदार वामनराव कासावार , युवा नेते जितेंद्र मोघे, युवक काँग्रेसचे महासचिव शिनुअण्णा नालामवार , युवक काँग्रेसच्या महासचिव शिवानी वडेट्टीवार, जिल्हामध्यवर्थी बँकेचे अध्यक्ष टिकाराम जी कोंगरे , माजी आमदार विजयाताई धोटे, नंदिनीताई दरने मा.सभापती, भारत राठोड कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र प्रदेश , मा.जि. अध्यक्ष प्रविण देशमुख, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अरविंद वाढोणकर ,पांढरकवडा तालुकाध्यक्ष अमर पाटील चालबर्डीकर , शहराध्यक्ष मनोजभाऊ भोयर, विजय मोघे जिल्हा सरचिटणीस काँग्रेस कमिटी, झरी तालुकाध्यक्ष आशिष खुडसंगे , माजी नगराध्यक्ष संतोष बोरले, दिनेश गोगरकर , सुरेश चिंचोळकर, अंकुश माफुर , टेम्भी सरपंच स्वामी अण्णा यांचे सह यवतमाळ जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...