आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
मारेगावः दीड वर्षापूर्वी एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळून नेणाऱ्या आरोपीला मारेगाव व अमरावती येथल फैजपूरा पोलीस स्टेशनच्या बीडी पथक व पोलिस अधिकारी यांच्या साह्याने अमरावती तील वडारपुरा येथून मोठ्या शिताफीने आरोपीला अटक करण्यात यश आले.
मारेगाव पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार दीड वर्षापूर्वी एका मारेगाव शहरातील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीचा पोलिस तपास करत असताना आरोपी संतोष दत्ता चौगुले वय 24 वर्ष राहणार मारेगाग संतोष हा पोलीसांना चकमा देण्यास यशस्वी होत होता. पोलिसांच्या हाती अपयश येत होते अचानक मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात पथक नेमून यामध्ये ए एस आय ताजणे, प्रमोद जिडेवार, अजय वाभीडकर, रजनीकांत पाटील, यांची पथक तयार करून अमरावती येथे पाठवण्यात आले मोबाईलचे लोकेशन मिळत नसल्यामुळे अनेक प्रकारच्या अडचण येत होत्या तरी कसरतिचा सामना पोलिसांना करावा लागला अखेर वडार पुरा येथे दीड वर्षापासून भाड्याचे रूम करुन राहत असणाऱ्या ठिकाणावर धाबा घालीत अमरावती पोलीस व मारेगाव पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत अरोपी संतोष याला मोठ्या शिताफने अटक करण्यात अखेर यश प्राप्त झाले आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 322,20, विविध विविध कलमानुसार गुन्हे दाखल करुन आरोपी ला अटक केली असून याघटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...