Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / झरी तालुक्यात गुटखा...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

झरी तालुक्यात गुटखा तस्करीच्या सेटिंग करिता धावपळ सुरू || मुकूटबन पोलिसांच्या तीन गुटखा तस्करावर कार्यवाहिने दहशत कायम.

 झरी तालुक्यात गुटखा तस्करीच्या सेटिंग करिता धावपळ सुरू || मुकूटबन पोलिसांच्या तीन गुटखा तस्करावर कार्यवाहिने दहशत कायम.
ads images

अन्न व औषध विभाग बुजगावण्याच्या भूमिकेत

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) झरी: तालुक्यातील  मांगली,मुकूटबन, अडेगाव,खडकी, पाटण, घोंसा, झरी,माथार्जुन, शिबला, खडकडोह, व इतर गावातून गुटखा तस्करी  संपूर्ण तालुक्यात खुलेआम  सुरू होती. तसेच यातील  मांगली ,घोंसा, मुकूटबन खडकी येथील ठोक  मुख्य गुटखा तस्करांना वणी  व चंद्रपुर जिकह्यातील  वरोरा कोरपना,पार्डी व गडचांदूर इथून लाखोंचा गुटखा सप्लाय  आलिशान  चारचाकी वाहनाने केला जातो. तर कोरपना  व,पार्डी व गडचांदूर येथील गुटखा तस्कर खातेरा व परसोडा पैनगंगा नदीच्या पात्रात आणून पोहचवितात. 

मांगली व मुकूटबन येथील दुकानदार व पानटपरी चालक याना पोहचविले जातो. मुकूटबन येथील काही पानटपरी चालक सुद्धा ५ ते १० डब्बे प्रमाणे अवैध विक्री करतात. याबाबत मुकूटबनव्हा ठाणेदार अजित जाधव यांना माहिती मिळताच त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह  मांगली व मुकूटबन येथील तीन गुटखा तस्कराना गुटख्यासह पकडून कार्यवाही केली व इतर दुकान व पानटपरी चालकांवर कार्यवाहीची बडगा उगारला होता त्यामुळे गुटखा तस्कर भूमिगत झाले होते. परंतु एक महिना लोटताच गुटखा तस्कर पुन्हा डोके वर काढत असून तस्करी करिता संमधीत विभागाकडे सेटिंग करीत धावपळ करीत आहे. 

गुटखा तस्करी रोखण्याचे काम ऍन व औषध विभागाचे असून या विभागाच्या तोंडाला पैशाचा बुच लावल्यामुळे याना तालुक्यातील अवैधरित्या होत असलेली गुटखा तस्करी दिसत नसल्याची ओरड आहे. या विभागाला  गुटखा तस्करकडून महिन्याकाठी एका किराना दुकानातून पैसा जमा करून दिल्या जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे अन्न व औषध विभागाकडून एकही कार्यवाही करनुत्त असली नाही व तालुक्यात ढुंकूनही पाहत नाही.प्रत्येक किराणा दुकानातील तपासणी करणे व खाद्य पदार्थावर जास्त दर किंवा खराब ,भेसळयुक्त वस्तू  विक्री करीत असल्यास कार्यवाही आवश्यक घडताना हा विभाग गायब झाला आहे. त्यामुळे संमधीत विभाग आपल्या कार्यात मिती तातलर अशे दिसून पडले आहे. गुटखा तस्करावर कार्यवाही अन्न व औषध विभागाचे असताना मुकूटबन पोलीस करीत आहे . परंतु अजूनही या विभागाला थोडीही लाज का  वाटत नाही की आम्ही कार्यवाही करावं म्हणून.  मांगली येथून आजही गुटखा दुचाकीने भले पहाटेपासून दुकान व पानटपरी वर पोहचविले जात आहे. त्यामुळे मांगलीतील मुख्य तस्करांच्या मुसक्या कोण आवळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गुटखा तस्करावर ठाणेदार यांच्या धडाकेबाज कार्यवाही मुळे दहशत निर्माण झाली आहे. परंतु हि गुटखा तस्करी पूर्वरत सुरू व्हावी याकरिता गुटखा तस्कर सेटिंग करीता धावपळ सुरू झाला आहे.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...