आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
मारेगावच्या भुमिअभिलेख कार्यालयातील उप अधीक्षकासह लिपिक 15 हजार रूपयाची लाच घेताना अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई कराण्यात आली.
मारेगाव भुमिअभिलेख सहाय्यक प्रभारी उप अधीक्षक बबनराव श्रीनिवास सोयाम ( वय वर्ष 56 रा. वैभव नगर, आखाडा वार्ड पांढरकवडा )व लिपिक अविनाश चंद्रकांत पाटील रा मारेगाव असे 15 हजाराची लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे व लिपिकाचे नाव आहे. याप्रकरणी मारेगाव येथील व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे. लाच घेणारे बबनराव सोयाम हे मारेगाव येथील प्रभारी उप अधीक्षक म्हणून आहे तर अविनाश पाटील हे लिपिक म्हणून भूमि अभिलेख कार्यालयात नोकरीला आहेत. तक्रारदार यांच्या मौजे मारेगाव येथील जमीनीचे मोजणी करून देण्यासाठी सोयाम व पाटील यांनी त्यांच्याकडे 15 हजाराच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली. एसीबीच्या पथकाने दि5 एप्रिल रोज मंगळवार रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मारेगाव भुमीअभिलेख कार्यालयात सापळा रचला. सोयाम व पाटील यांनी तक्रारदाराकडून 15 हजाराची लाच 'स्विकारल्यानंतर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई पोलिस अधिक्षक विशाल गायकवाड, अमरावती परिक्षेत्र अधिक्षक अरूण सांवत अपर पोलीस अधीक्षक देवीदास घेवारे, अपर पोलीस अधीक्षक एसीबी अमरावती, संजय महाराज उप अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष इंगळे पोलीस निरीक्ष, युवराज राठोड ,निलेश महिगे सतिश कुटकुले यांनी ही कारवाई केली.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...