वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव सावनेर ता. राळेगाव येथे भव्य महा राजस्व अभियान सन २०२१/२०२२ अंतर्गत पारधी (बेडा) येथ जातीचे दाखले व इतर कागदपत्र वाटप मौजा सावनेर पारधी (बेडा) येथे महाराजस्व अभियान अंतर्गत माननीय श्री शैलेशजी काळे उपविभागीय अधिकारी राळेगाव व माननीय डॉ. रवींद्रकुमार कानडजे तहसीलदार राळेगाव यांचे मार्गदर्शनाखाली यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठ्या शिबिराचे आयोजन सावनेर ता राळेगाव येथे करण्यात आले.
पारधी समाजाच्या लोकांना एकुण ८१ जातीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले तसेच मिलींद मडावी तलाठी सावनेर यांचेकडून बँकेच्या कर्जा करिता लागणारे सातबारा व आठ अ चे निःशुल्क वाटप करण्यात आले. तसेच शिबिरामध्ये मुलांच्या शिक्षणाकरीता लागणारे उत्पन्नाचे दाखले, राशन कार्ड व इतर कागदपत्रे जाग्यावर देण्यात आले.
सदर शिबिर यशस्वी करण्याकरीता विषेश परिक्षम श्री मिलिंद मडावी तलाठी, श्री. अरविंद गोटे मंडळ अधिकारी वाढोणा बा. यांनी केले व विनोद अक्कलवार तलाठी, संध्या देशकरी तलाठी प्रियंका ब्राह्मणकर तलाठी यांनी मदत केली. मंडळातील सर्व तलाठी उपस्थित होते व सर्व गावकरी यांनी शिबिरास भेट दिली. तलाठी मिलिंद मडावी यांनी विशेष परिश्रम घेवुन प्रमाणात पत्र तयार करुन घेतल्या बाबत सर्व पारधी समाज बांधवांनी त्याचे आभार मानले
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...