वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
राळेगाव तालुका प्रतिनिधी: विदर्भ राज्य आंदोलन समिती च्या वतीने ७ एप्रिल ला दिल्ली येथे जंतर मंतर हल्ला बोल आंदोलन करण्यासाठी हजारो विदर्भवादी "' विदर्भ सेवक "' मा.वामनराव चटप साहेब, रंजना मामर्डे यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली रवाना झाले आहे.
या आंदोलनात यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो विदर्भवादी सहभागी होणार आहेत आज घाटंजी तालुक्यातील चौळेचाळीस "'विदर्भ सेवक "' यांची टिम विदर्भ राज्य आंदोलन समिती चे जिल्हा अध्यक्ष मा कृष्णा भोंगाडे,मा.मधुसुदन कोवे गुरुजी जिल्हा उपाध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ यांनी वर्धा रेल्वे वरुन दिल्ली कडे रवाना केली आहे.
दिनांक पांच आणि सहा एप्रिल ला गोंडवाना एक्स्प्रेस आणि तामिळनाडू एक्स्प्रेस उर्वरित "' विदर्भ सेवक "' यवतमाळ जिल्ह्यातुन राळेगाव, बाभुळगाव, आर्णी, वणी,पुसद, झरीजामनी यवतमाळ मधिल विदर्भ राज्य आंदोलन समिती चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिल्ली ला पोहचत आहे
दिल्ली येथे जंतर मंतर वर "'विदर्भाचे महाआंदोलन"' विदर्भाच्या मागणीसाठी होणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकारी मा कृष्णा भोंगाडे जिल्हा अध्यक्ष मा मधुसूदन कोवे गुरुजी जिल्हा उपाध्यक्ष मा गोविंद चव्हाण मा अशोकराव कपिले मा दिवाकर भोयर ॲड अजय चमेडीया मा.अरुण जोग श्रीधर ढवस नितीन ठाकरे यांनी रेल्वे तिकीट बुकिंग करून देण्यासाठी प्रयत्न केले आहे
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...