वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण उद्धवराव गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): यवतमाळ : जिल्ह्यातील राळेगाव येथे राळेगाव तालुका शिवसेना युवासेना वतीने दि 3 एप्रिल 2022 रोजी केंद्र सरकारच्या काळात होणाऱ्या पेट्रोल डिझेल सिलेंडर गॅस जीवनात जीवनावश्यक वस्तूच्या दरवाडीच्या विरोधात राळेगाव येथे टाळी थाळी वाजवून निषेध व्यक्त केला आहे.
निवडणुकीत जनतेच्या रोषाला सामोरे जायला नको म्हणून म्हणून निवडणूक निवडून आले आणि लगेच वाढवण्यास सुरुवात केली सध्या सीएनजी सीएनजी गॅस दरही वाढले असून 1 एप्रिल पासून औषधाचे दरही वाढणार आहेत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जनतेला महागाईच्या खाईत लोटत असून त्याबद्दल त्यांना काही वाटत नाही मोदी सरकारच्या या निर्णयाचे चटके देशातील जनता भोगत असून केंद्र सरकारला जागे करण्यासाठी 3 एप्रिल रोजी राळेगाव तालुका युवासेनेच्या वतीने महागाई मुक्त भारत या आशेने टाळी थाळी वाजवा आंदोलन करण्यात आली.
यावेळी उपस्थित शिवसेना तालुकाप्रमुख विनोद काकडे युवा सेना तालुका प्रमुख अमोल राऊत शिवसेना उपतालुका प्रमुख प्रशांत वाडेकर युवा सेना तालुका प्रमुख वृषभ दरोडे युवासेना प्रमुख वैभव लोणार युवा सेना प्रभारी शहर प्रमुख निशिकांत पोंगडे,सौरभ गेडाम ,मंगेश उईके ,आकाश तोडासे ,राम घरद ,श्रीकांत ढोबळे ,मनोज राऊत ,किसन मडावी ,नंदु पोंगडे ,गणेश जमुंकार ,आदी शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...