वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण उद्धवराव गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): गेल्या पाच वर्षापासून नगरपंचायत राळेगाव प्रधानमंत्री आवास योजना राबवित आहे डी पी आर एक मधील घरकुलाचे बांधकाम करणाऱ्या लाभार्थी कुटुंबांना गेल्या चार वर्षापासून अनुदानाचा तिसरा हप्ता मिळत नाही तर डी पी आर दोन मधील सरकारी जागेवर वास्तव्य करणाऱ्या 580 लाभार्थी कुटुंबांचे घराचे मोजणी व मालकी उतारे चे काम उपविभागीय अधिकारी नगरपंचायत प्रशासन तालुका उपाध्यक्ष भूमि अभिलेख कार्यालयातील अधिकारी वर्गात कडून रखडले आहे प्रधानमंत्री आवास च्या 580 लाभार्थी कुटुंबाच्या घरकुलासाठी चा जवळपास दोन कोटीचा निधी चार वर्षापासून नगरपंचायत कडे पडू न आहे हा अखर्चित निधी अभियंता महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण मंडळ मुंबई यांनी परत मागितला असल्याचे माहिती आहे.
या नगरपंचायत प्रशासनाच्या निष्काळजीपणा मुळे गरीब कुटुंबाचे घराचे स्वप्न भंगणार आहे याविरोधात संघर्ष समितीचे संयोजक शंकर गायधने यांनी उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना आंदोलनाचा इशारा निवेदनात दिला आहे नगरपंचायत च्या डी पी आर दोन मधील सरकारी जागेवर राहणाऱ्या 580 लाभार्थी कुटुंबांना घराची मोजणी व मालकी उतारे देण्याबाबत व प्रधानमंत्री आवास योजना रखडल्या बाबत उपविभागीय कार्यालय राळेगाव यांना तसेच नगरपंचायत व तालुका उपाध्यक्ष भूमि अभिलेख तसेच मुंबईपासून सर्व संबंधित यंत्रणांना निवेदने विनंती धरणे आंदोलनाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
या शासकीय कार्यालयांनी कोरोना काळानंतर सुद्धा कागदी घोडे नाचविणे शिवाय कोणतीही कार्यवाही केली नाही आता या पासची लाभार्थी कुटुंबाचे घरकुलासाठी चे अनुदानाची जवळपास दोन कोटी रुपये वित्तीय अभियंता महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण मंडळ मुंबई यांनी परत मागितले ची कळते तरी प्रधानमंत्री आवास योजनेचे 580 लाभार्थ्यांचे घर मोजणी व मालकी उतारे चे काम संबंधित यंत्रणांनी लवकरात लवकर करणे संदर्भातील निवेदन उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना देण्यात आले निवेदनावर संघर्ष समितीचे सदस्य भानुदास वामन महाजन प्रभाकर धोटे पुरुषोत्तमघदुळे शंकर चौधरी संतोष पाड वार विजय सिंग ठाकूर घनश्याम चंद्रभान काळे भास्कर जीवाने सुरेश चाफेकर नारायण डंभारे नारायण चूनारकर विठ्ठल वादाफळे वसंता को दाने गजानन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...