आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
झरी:- २ एप्रिल रोजी रात्री ८ ते. ८:३० वाजताच्या दरम्यान वर आकाशात प्रकाश ज्योत पहायला मिळाली. ती प्रकाश ज्योत आकाशात वर झरी तालुक्यात बर्याच जनांना पूर्वेकडे जाताना पहायला मिळाली. राॅकेट प्रमाणे ज्या वेळी जात असतांना अचानक प्रकाश ज्योत पहायला मिळाली त्या वेळी आश्चर्य वाटायला लागले. बर्याच ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाल्यचे मोबाईल वाट्सअपच्या माध्यमातून लक्षात आले.
त्यावर खेडेगावात चर्चा सुरू झाल्या. मात्र काही वेळात खगोल तज्ञ सूरेश चोपने यांनी दिलेल्य न्यूज ३४ चंद्रपूर पोर्टल वरच्या माहीतीने पूर्ण विराम मिळाला. त्यांनी सांगीतल्या प्रमाणे पृथ्वी सभोवतालच्या बंद सेटलाई पृथ्वी च्या गुरूत्वाकर्षणाच्या हद्दीत खेचल्या गेल्या त्यामुळे सेटलाईट चे तूकडे होत जळताना पृथ्वी च्या दिशेने निघाला असे मत व्यक्त करण्यात आले.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...