Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / एकलारा येथे वंदनीय...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

एकलारा येथे वंदनीय सत्यपाल महाराज यांचे जाहीर कीर्तन

एकलारा येथे वंदनीय सत्यपाल महाराज यांचे जाहीर कीर्तन

 

राळेगाव तालुका प्रतिनिधी-प्रवीण उद्धवराव गायकवाड

राळेगांव वरून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या गट ग्रामपंचायत लोहारा- एकलारा व नवनिर्माण महिला ग्राम संघ/ मत्स्य  बीजोत्पादन केंद्र एकलारा यांच्या वतीने व स्व. डॉ बाबाराव भोयर (मानवसेवी) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राष्ट्रीय प्रबोधनकार सप्तखंजेरीवादक वंदनिय सत्यपाल महाराज चिंचोळकर यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम सोमवार दिं ४ एप्रिल २०२२ ला सायंकाळी ठीक ८:०० वाजता छाया चौधरी यांच्या शेतात होणार आहे. तसेच दिं ४ एप्रिल २०२२ रोज सोमवारला सकाळी ५:३० मिनिटांनी दैनंदिन सामुदायिक ध्यान ग्रामस्वच्छता व सामुदायिक प्रार्थना गुरुदेव  सेवा मंडळ एकलारा यांच्या वतीने  करण्यात येणार आहे.  तसेच  सायंकाळी ठीक ७ :०० वाजता गुरुदेव प्रार्थना सभागृहाचा लोकार्पण सोहळा  पार पडणार आहे .या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सत्यपाल महाराज असतील तर उद्घाटक म्हणून प्राचार्य  आमदार अशोक उईके हे असणार आहे तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत चित्तरंजन कोल्हे, उषाताई भोयर प्रशांत तायडे, डॉ कुणाल भोयर, प्रफुल्ल मानकर, विवेक दौलतकर, शीलाताई सलामे, सौ.ललिताताई कृष्णाजी आत्राम (सरपंच) सौ.ललिताताई राजू ससाने (उपसरपंच) सौ.सीमाताई अनिल मंगाम सदस्य, चंद्रशेखर चौधरी सदस्य, विजय मडावी सदस्य, सौ. उर्मिला संजय येडसकर सदस्य, सौ.मीनाताई गजानन नाटक सदस्य, प्रल्हाद आत्राम (पोलीस पाटील) दीपक धनरे, (ग्रामसेवक) किशोर चौधरी, नाना सिडाम, पुंडलिक गेडाम, पुंडलिक राऊत,आदी असणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.आनंद चौधरी करणार असून  राष्ट्रीय प्रबोधनकार सप्तखंजेरीवादक वंदनिय सत्यपाल महाराज चिंचोळकर यांच्या कार्यक्रमाला तालुक्यातील नागरिक आवर्जून उपस्थित राहून किर्तनाचा लाभ घ्यावा असे आव्हान गुरुदेव सेवा भजन मंडळ, जय बजरंग क्रीडा मंडळ, आदिवासी भजन मंडळ, मंजुळामाता महिला भजन मंडळ, लक्ष्मीमाता महिला भजन मंडळ एकलारा, तसेच समस्त ग्रामवासी एकलारा, नवनिर्माण महिला ग्रामसंघ व मत्स्यबीजोत्पादन केंद्र एकलारा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...